Перейти к содержимому

दिवाळीचे A To Z साहित्य स्वस्त दरात || मजिद बंदर मार्केट|| कंदील-रु 10 दिवे -रु 2| होलसेल मार्केट

Kokan Cho Amit

0:00 / 0:00

दिवाळीचे A To Z साहित्य स्वस्त दरात || मजिद बंदर मार्केट|| कंदील-रु 10 दिवे -रु 2| होलसेल मार्केट

322 просмотра · 5 дн. назад
Kokan Cho Amit
1,33 тыс. подписчиков
322 просмотра · 5 дн. назад
दिवाळीचे A To Z साहित्य स्वस्त दरात || मजिद बंदर मार्केट|| कंदील-रु 10 दिवे -रु 2| होलसेल मार्केट दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील मोठ्या मार्केट पैकी एक मार्केट मस्जिद बंदर मार्केट तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बघायला भेटणार आहे. दिवाळीसाठी लागणारे आटो Zसाहित्य अगदी ना मित्रांनो होलसेल दरामध्ये. तर मित्रांनो या मार्केटमध्ये काय भेटते कंदील- 10 रुपये स्टिकर -02 रुपये रांगोळी साचे-05 रांगोळी पाकीट -20रुपये दिवे -02रुपये फुलांच्या माळा, तोरण, सजावटीचे साहित्य. आणि मित्रांनो बरेच का या ठिकाणी भेटतो. मजीत बंद होलसेल मार्केटला.. ते पण आपण बघा ना पेशंटचं दोन मिनिटं अंतरावर आहे तर मित्रांनो आपण दिवाळीनिमित्त या ठिकाणी या आणि आपण खरेदी करा. जर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला 🙏🙏🙏🙏 #दिवाळी # होलसेल मार्केट# मजीद बंदर मार्केट # दिवाली शॉपिंग # रांगोळी#कदील# दिवे# डेकोरेशन