Перейти к содержимому

उपवासाचे पॅटीस 😋 | बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ | Navratri Special Recipe | Paripak by Manisha

Paripak by Manisha

0:00 / 0:00

उपवासाचे पॅटीस 😋 | बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ | Navratri Special Recipe | Paripak by Manisha

144 просмотра · 2 дн. назад
Paripak by Manisha
114 подписчиков
144 просмотра · 2 дн. назад
🙏 नवरात्री स्पेशल उपवासाचे पॅटीस 😋 नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा खमंग, चविष्ट आणि कुरकुरीत उपवासाचे पॅटीस! 🥔✨ बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे पॅटीस घरी बनवण्याची सोपी रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये पाहा. आईच्या हातची चव आणि घरगुती पदार्थांची परंपरा अनुभवण्यासाठी पाहा हा संपूर्ण व्हिडिओ! ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा. 🌺 तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना SHARE करा. 🔔 अशाच चविष्ट रेसिपीसाठी Paripak by Manisha ला SUBSCRIBE करा. चवीची परंपरा ❤️ #उपवासाचेपॅटीस #NavratriSpecial #UpvasRecipe #FastingRecipe #MarathiRecipe #ParipakByManisha