महानुभाव पंथ भजन- दिसे चक्रधर आपुल्या घरात | विशाल जोगदेव 7038086864 | Dise Chakradhar Apulya Gharat
Vishal Jogdeo
0:00 / 0:00
महानुभाव पंथ भजन- दिसे चक्रधर आपुल्या घरात | विशाल जोगदेव 7038086864 | Dise Chakradhar Apulya Gharat
2 515 623 просмотра · 8 лет назад
Vishal Jogdeo
215 тыс. подписчиков
2 515 623 просмотра · 8 лет назад
#Dise Chakradhar_Apulya_gharat_, #Shree_Chakradhar_Swami_Bhajan #Vishal_Jogdeo
महानुभावपंथ भजन - दिसे चक्रधर आपुल्या घरात गायक- विशाल जोगदेव | Dise Chakradhar Apulya Gharat
Album - Dise Chakradhar Apulya Gharat
Singer - Vishal Jogdeo
Label- Vishal Jogdeo Production
This is most popular song in Mahanubhavpanth.
&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-&-
दिसे श्रीचक्रधर आपुल्या घरात
भाव असेल जर का खरोखर मनात..!!धृ!!
भक्ती वेड होते पाहा बाईसाला
श्रीचक्रधर स्वामी गेले तिला भेटण्याला
भक्ती ऐशी केली तिने दिन रात्र..!!१!!
निळभट्ट होते संदेहात घरी
श्रीचक्रधर गेले भिक्षेसाठी दारी
शब्द ऐकताच निघाले त्वरित....!!२!!
भरल्या सभेत कौरवांच्या हाती
लाज द्रोपदीची धोक्यात होती
प्रभू साह्य झाले एका क्षणात....!!३!!
मनी भाव नाही द्वारकेला जासी
व्यर्थ तुझ्यासाठी मथुरा ती काशी
कृष्णमूनी सांगे भरल्या सभेत ....!!४!!
@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@
महानुभाव पंथाच्या सुमधुर हिंदी मराठी भजनाच्या आस्वाद घेण्यासाठी खालील "दोन्ही यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा. व निरंतर नवनविन चक्रधर बाबाच्या भजनांचा आनंद घ्या.
👉 Mahanubhav Panth Bhajan Sandhya--
/ @mahanubhavpanthbhajansandhya
👉 Vishal Jogdeo
/ @vishaljogdeo
👉 Follow us on Facebook--
https://www.facebook.com/profile.php?...
👉 Follow us on Twitter--
https://twitter.com/JogdeoVishal?s=08
@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@
🌹 भगवान श्री कृष्ण भजन संग्रह-
• कृष्ण भजन
🌹श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने-
• श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने
🌹 श्री दत्ताप्रभू भजन संग्रह-
• श्री दत्तप्रभू भजन संग्रह
🌹 श्री गोविंद प्रभु भजन संग्रह-
• श्री गोविंद प्रभु भजन संग्रह
🌹महानुभाव पंथीय व्हॉट्सऍप स्टेटस-
• महानुभाव पंथ whataap Stetus
🌹 महानुभाव पंथीय आरती संग्रह-
• आरती संग्रह
🌹 महानुभाव पंथीय स्तोत्र,श्लोक,स्तवन व मंत्र-
• महानुभाव पंथीय स्तोत्र, श्लोक व मंत्र
🌹 श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन संग्रह-
• श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन
🌹 महानुभाव पंथी अमृतवाणी संग्रह-
• महानुभाव पंथीय अमृतवाणी
🌹 सणा वरील महानुभाव पंथीय भजने-
• सणावरील महानुभाव पंथीय भजने
@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@
श्री चक्रधर भक्तीधारा ( महानुभाव पंथिय भजनसंध्या)
भजन सम्राट श्री विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज,उत्कृष्ट वाद्यवृंद आणि श्रीकृष्ण सुदामा तथा अनेक नयनरम्य सजीव झाक्या सोबत.
Contact for bhajansandhya program
7038086864, 8208958856
If you like the video please don't forget to share with others & also share your views