उंबरठा पट्टीची सुंदर रांगोळी | Part 1 | सोपी आणि आकर्षक रांगोळी | रंगसाज📝
Shreya Dhuri
0:00 / 0:00
उंबरठा पट्टीची सुंदर रांगोळी | Part 1 | सोपी आणि आकर्षक रांगोळी | रंगसाज📝
3 890 просмотров · 2 мес. назад
Shreya Dhuri
52 подписчика
3 890 просмотров · 2 мес. назад
🌸 रंगसाज मध्ये तुमचं मनापासून स्वागत! 🌸
आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंबरठा पट्टीसाठी सुंदर आणि आकर्षक रांगोळी तयार केली आहे. 🥰
हा व्हिडिओ Part 1 आहे. पुढील भागात उंबरठा पट्टीचा पुढचा सुंदर डिझाईन पाहायला मिळेल. ❤️
✨ घराचा उंबरठा सजवण्यासाठी सुंदर रांगोळी
✨ सोपी आणि आकर्षक डिझाईन
✨ सण, समारंभ आणि रोजच्या सजावटीसाठी उपयुक्त
अशाच सुंदर रांगोळी डिझाईन्ससाठी रंगसाज चॅनेलला नक्की Subscribe करा आणि व्हिडिओ आवडला तर Like व Share करा. 🌺
#रंगसाज #उंबरठापट्टी #रांगोळी #रांगोळीडिझाईन #उंबरठारांगोळी #रांगोळीमॅट #मराठीचॅनेल #Part1 #festivaldecor #diwalidecoration #customrangoli #homedecor #handmade #ganpatidecoration #rangolimat #रांगोळी #rangsaj #ashadiekadashi