नाखवाच लग्न- भाग १ || Nakhwa Cha Lagna- Part 1 || @Comedybite
Comedy Bite
0:00 / 0:00
नाखवाच लग्न- भाग १ || Nakhwa Cha Lagna- Part 1 || @Comedybite
19 558 просмотров · 4 г. назад
Comedy Bite
5,48 тыс. подписчиков
19 558 просмотров · 4 г. назад
नमस्कार मित्रांनो,
आपल्याला माहिती आहे कि नाखवासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरूच आहे , पण अजूनही त्याला यश मिळालेल नाही. पण सांगतात ना “देव तारी त्याला कोण मारी”
आज नाखवाला कुठेही वर पाठवाची गरजच पडली नाही कारण वधू स्वतःहून नाखवाला बघण्यासाठी आली आहे आणि तीला नाखवाशीच लग्न करायच आहे.
पण तीच्या भावाची मात्र या लग्नाला माण्यता नाही. म्हणून त्याने या लग्नासाठी एक अट ठेवली आहे. आती अट काय आहे ..! ती अट नाखवा पुर्ण करतो का नाही ते आपण आजच्या व्हिडिओत बघूया
Hello Friends
We know that the program of seeing girls for Nakhawa is going on, but it has not been successful yet. But god always keep watch.
Today Nakhwa didn’t try to find bride anywhere because the bride herself has come to see Nakhwa and she has to marry Nakhwa.
But her brother does not accept this marriage. So he has set a condition for this marriage. What is the condition..! Let's see in today's video whether Nakhawa fulfills that condition or not
But don’t forget to laugh…
@comedybite
For More Updates,
Follow us on Instagram
Instagram -
/ comedy_bite007
Follow us on Facebook
Facebook Pages - Comedy_Bite
Nitin Bankol
#comedy #मराठीकॉमेडीव्हिडिओ #मराठीफ़न #मराठीविनोद #मायबोली #मराठीनाटिका #comedyvideo #marathicomedy #koli #कोळी #नाखवा #nakhwa #sea #Marriage #लग्न #ekviraaai #aaiekvira
DISCLAIMER
हा व्हिडिओ केवळ करमणुकीच्या उद्देशाने बनविला गेला आहे आणि कोणालाही दुखवण्याचा किंवा त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही . ही एक विनोदी नाटीका आहे म्हणून त्यास गांभीर्याने घेऊ नका . या व्हिडिओतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत . कोणत्याही सत्य घटनेशी किंवा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .
—
This video is for entertainment purposes only and is not intended to offend anyone. This is a comedy play so don't take it seriously. All the characters and events in this video are purely fictional. If there is any connection with any true event or living or dead person, it should be considered as pure coincidence.