शिवलीलामृत आद्यय 11 संपूर्ण 181 वोव्या
पौराणिक कथा
0:00 / 0:00
शिवलीलामृत आद्यय 11 संपूर्ण 181 वोव्या
596 просмотров · 10 дней назад
पौराणिक कथा
262 подписчика
596 просмотров · 10 дней назад
श्री गणेशाय नमः | श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा संपूर्ण १८१ ओव्या | फक्त 22 मिनिटात
ॐ नमः शिवाय !
शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय ११ वा हा अत्यंत पवित्र अध्याय आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने अकरा रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले आहे.
या व्हिडिओत १८१ संपूर्ण ओव्या माझ्याच आवाजात स्पष्ट वाचनात दिल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला रोज श्रवण आणि पठण करायला सोपे जाईल.
✨ अध्याय ११ पठणाचे फल :
• ११ रुद्राभिषेक केल्याचे पुण्य
• सर्व दुःख, दारिद्र्य आणि पापांचा नाश
• घरातील अडचणी दूर होऊन सुख शांती प्राप्त होते
• भगवान शंकराची विशेष कृपा
हा व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि रोज असे नित्य पठणाचे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला Subscribe करून Bell 🔔 दाबा.
|| हर हर महादेव || श्री साम्बसदाशिवार्पणमस्तु ||
#शिवलीलामृतअध्याय११ #शिवलीलामृत #ShivleelamrutAdhyay11 #Shivleelamrut #शिवमहापुराण #ShivKatha #MarathiKatha #NityaPathan #OmNamahShivaya #संपूर्ण१८१ओव्या
: shivleelamrut adhyay 11, shivleelamrut adhyay 11 sampurna, shri shivleelamrut adhyay 11 181 ovya