Solapur MLC : जयकुमार गोरे - धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला, भेटीगाठींनी धाकधूक वाढवली
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Solapur MLC : जयकुमार गोरे - धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला, भेटीगाठींनी धाकधूक वाढवली
65 656 просмотров · 3 месяца назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
65 656 просмотров · 3 месяца назад
#solapurmlc #solapurvidhanparishad #vidhanparishadelection
सोलापुरात विधान परिषद निवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सोलापूर विधान परिषदेची जागा विजयी होण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार ताकद लावली जात आहे. महायुतीकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत विरुद्ध वसंत देशमुख असा सामना रंगला आहे. या निवडणुकीत स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातले आहे. तर महाविकास आघाडीच्या वसंत देशमुखांसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मैदानात उतरले आहेत. वसंत देशमुख आणि राजेंद्र राऊत आपापल्या नेत्यांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीकडे बारकाईने पाहिले असता, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असाच सामना सुरू आहे की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. जयकुमार गोरे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे कसे एकमेकांना या निवडणुकीत भिडतायत आणि मोहिते पाटलांनी देशमुखांच्या विजयासाठी कसा डाव टाकलाय तेच या व्हिडिओतून समजून घेऊ... आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.