Перейти к содержимому

मांगेरी महादेव गुफा मंदिर 🔱 | अंबाबारवा अभयारण्यातील अद्भुत शिवधाम | Buldhana Maharashtra

ATUL CREATIVE 🔥

0:00 / 0:00

मांगेरी महादेव गुफा मंदिर 🔱 | अंबाबारवा अभयारण्यातील अद्भुत शिवधाम | Buldhana Maharashtra

31 просмотр · 2 недели назад
ATUL CREATIVE 🔥
3 подписчика
31 просмотр · 2 недели назад
मांगेरी महादेव गुफा मंदिर 🔱 | अंबाबारवा अभयारण्यातील अद्भुत शिवधाम | Buldhana Maharashtra 🔱 हर हर महादेव! 🙏 विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात, अंबाबारवा अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले ऐतिहासिक मांगेरी महादेव गुफा मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय उंच मांगेरी पर्वतावर असलेले हे गुफा मंदिर वर्षातून एकदा श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी यात्रेनिमित्त खुले केले जाते. संत सोनाजी महाराज देखील या देवालयात ध्यानसाधनेसाठी जात असत, अशी स्थानिक परंपरा सांगितली जाते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांगेरी महादेव गुफा मंदिराचा प्रवास, निसर्गरम्य परिसर आणि महादेवाचे संपूर्ण दर्शन पाहायला मिळणार आहे. 🔱🙏 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा 💬 तुमचा अनुभव COMMENT मध्ये सांगा 📲 मित्र-परिवारासोबत SHARE करा 🔔 अशाच नवीन व्हिडिओंसाठी YouTube Channel SUBSCRIBE करा. 🙏 हर हर महादेव! 🔱 #MangeriMahadev #MangeriMahadevGufaMandir #MangeriMahadevBuldhana #AmbabarwaAbhayaranya #Sangrampur #Buldhana #Mahadev #HarHarMahadev #ShivMandir #MahadevDarshan #BuldhanaTourism #MaharashtraTourism