घेवड्याचं झणझणीत कालवण 😋 | पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने घेवड्याची भाजी | Gavachi Usal Recipe
K K spice by स्नेहा
0:00 / 0:00
घेवड्याचं झणझणीत कालवण 😋 | पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने घेवड्याची भाजी | Gavachi Usal Recipe
778 просмотров · 4 дня назад
K K spice by स्नेहा
816 подписчиков
778 просмотров · 4 дня назад
आज बनवूया घेवड्याचं खमंग आणि चविष्ट कालवण 😋🌿
ताज्या घेवड्याच्या शेंगा आणि घरच्या मसाल्यांचा वापर करून बनवलेली ही पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत एकदम भन्नाट लागते! ❤️
सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये आणि अगदी घरगुती चवीचं हे घेवड्याचं कालवण नक्की करून पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.
KKSpice by Sneha 🌶️
घरगुती चव • पारंपरिक पाककृती • प्रेमाने बनवलेलं ❤️
🔥 Hashtags
#घेवड्याचंकालवण #घेवड्याचीभाजी #घेवडा #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपी #घरगुतीचव #पारंपारिकरेसिपी #भाजीरेसिपी #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #GhevdaRecipe #GhevdyachiBhaji #KKSpiceBySneha #FoodRecipes #IndianFood
साहित्य ___ 1 वाटी घेवड्या च्या बिया भाजणे
2 चमचे तेल,एक कांदा, वाटणं जिरे ,खोबरे, कोथिंबीर
मसाले,- हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला