Перейти к содержимому

हरतालिका ची पूजा केली ☘️| आणि गौराई च्या तयारी la सुरुवात| फराळ बनवायला सुरू ✨

nayanasmomlife

0:00 / 0:00

हरतालिका ची पूजा केली ☘️| आणि गौराई च्या तयारी la सुरुवात| फराळ बनवायला सुरू ✨

245 просмотров · 11 дней назад
nayanasmomlife
50 подписчиков
245 просмотров · 11 дней назад
हरतालिका पूजा केली ☘️🌺 आणि गावाकडच्या वातावरणात गौरीसाठी फराळ बनवायला सुरुवात झाली. आजच्या vlog मध्ये हरतालिकेच्या पूजेची तयारी, पप्पांनी आणून दिलेल्या आजूबाजूला सहज मिळणाऱ्या वनस्पती, अंगणातून तोडलेली फुलं-वनस्पती आणि तब्बल २५ वर्षांपासून करत असलेल्या हरतालिका उपवासाची आठवण, सोबतच फराळ बनवण्याची सुरुवातही झाली आहे. 🙏🏻✨ व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका. ❤️ #Hartalika #HartalikaPuja #HartalikaVrat #GauriGanpati #GauriFaral #GanpatiBappa #MarathiVlog #MarathiYouTuber #VillageVlog #GavakadchaVlog #HartalikaVlog #NayanasMomLife Instagram account: @nayanasmomlife