दिव्य तेज स्वामींचे उजळले 🌺 | Shri Swami Samarth Bhakti Geet | NaadSagar Music
Naad Sagar Music
0:00 / 0:00
दिव्य तेज स्वामींचे उजळले 🌺 | Shri Swami Samarth Bhakti Geet | NaadSagar Music
1 136 просмотров · 4 дн. назад
Naad Sagar Music
1,53 тыс. подписчиков
1 136 просмотров · 4 дн. назад
श्री स्वामी समर्थ! 🙏
'NaadSagar Music' प्रस्तुत "दिव्य तेज स्वामींचे उजळले" हे श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे अतिशय सुंदर आणि सुमधुर भक्ती गीत. स्वामींच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी आणि मनःशांतीसाठी हे गीत नक्की ऐका.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, तुमच्या मित्र आणि परिवारासोबत Share ↗️ करा आणि अशाच सुमधुर भक्ती गीतांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe 🔔 करायला विसरू नका!
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय! 🚩
#SwamiSamarth #DivyaTejSwamincheUjalale #MarathiBhaktiGeet #NaadSagarMusic #AkkalkotSwami #SwamiSamarthSongs #DevotionalSongsMarathi #BhaktiSongs #श्रीस्वामीसमर्थ