Перейти к содержимому

Bigg Boss फेम Divya Shinde चं नाव चर्चेत, डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Bigg Boss फेम Divya Shinde चं नाव चर्चेत, डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय ?

7 527 просмотров · 5 часов назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
7 527 просмотров · 5 часов назад
Bigg Boss फेम Divya Shinde चं नाव चर्चेत, डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय ? मंडळी, बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेली एक इन्फ्लुएन्सर आणि सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असलेली दिव्या शिंदे सरकार तर आपल्याला माहितीच असेल. तर ही दिव्या शिंदे एका वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आलीय. दिव्या हिच्यावर पुण्यातील एका मोठ्या डॉक्टरांना घरात घुसून डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केल्याचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आणि त्यांना तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणात दिव्या शिंदे उर्फ सरकार, तिचा साथीदार आण्णा ढमढेरे आणि आणखी आठ ते दहा जणांविरोधात पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे ? हा वाद नेमका कशावरून सुरू झाला ? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओतून. #vishaychbhari #divyashinde #biggbossmarathi #punecrime #crimenews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, divya shinde, divya shinde news, divya shinde crime news, divya shinde case, divya shinde doctor case, bigg boss marathi divya shinde, bigg boss marathi news, dr vidyadhar gaikwad, doctor assault pune, pune crime news, kalepadal police, anna dhamdhere, doctor assault case, pune crime, marathi crime news, pune news, bigg boss marathi 6, divya shinde government, viral news, latest marathi news, marathi news, pune, latest news, divya shinde viral video )