Перейти к содержимому

जंगलात सापडलेल्या बसचं गुपित | रेस्टॉरंटचा मालक परतला | भाग २

Komal Story Studio

0:00 / 0:00

जंगलात सापडलेल्या बसचं गुपित | रेस्टॉरंटचा मालक परतला | भाग २

666 просмотров · 3 дня назад
Komal Story Studio
197 подписчиков
666 просмотров · 3 дня назад
पाच मुलींनी जंगलात सापडलेल्या जुन्या बसला सुंदर रेस्टॉरंटमध्ये बदललं आणि त्यांची नवी सुरुवात झाली. 🚌🌳❤️ पहिला ग्राहक आला, रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद मिळू लागला… पण अचानक एक अनोळखी माणूस त्यांच्या समोर येतो आणि दावा करतो की ही बस त्याची आहे! यानंतर बसमध्ये लपलेलं एक गुप्त कपाट, जुना नकाशा आणि रहस्यमय पेटी सापडते. या सगळ्यामागे नेमकं काय दडलं आहे? 😱 भाग ३ मध्ये रहस्य आणखी खोल जाणार… TO BE CONTINUED… ❤️ #मराठीकथा #भाग२ #जुनीबस #रेस्टॉरंट #रहस्य #मराठीस्टोरी #सस्पेन्स #भाग३