Перейти к содержимому

सावरकुट फोंडाघाट धनगर समाजाचा पारंपरिक दसरा सोहळा 🍀| गजा नृत्य, शिवकळा व मांड उत्सव🔥 | Konkan Vlog

Nitesh Gurav | Konkan Vlogs

0:00 / 0:00

सावरकुट फोंडाघाट धनगर समाजाचा पारंपरिक दसरा सोहळा 🍀| गजा नृत्य, शिवकळा व मांड उत्सव🔥 | Konkan Vlog

246 просмотров · 5 часов назад
Nitesh Gurav | Konkan Vlogs
4,7 тыс. подписчиков
246 просмотров · 5 часов назад
सावरकुट (फोंडाघाट) - धनगर समाज पारंपरिक दसरा महोत्सव 🚩✨ ​आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहत आहोत कोकणातील फोंडाघाट (सावरकुट) येथील धनगर समाजाचा पारंपरिक दसरा सोहळा! ​धनगर समाज बांधव एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने मांड काढतात, शिवकळा (देव) काढतात, पूर्वज आणि ग्रामदेवतेला नारळ ठेवून कडक गाऱ्हाणं घालतात, नवस फेडतात व नवीन नवस बोलतात. दिवसभर मांड झाल्यावर संपूर्ण समाजात घरोघरी जाऊन महाप्रसाद घेतला जातो. त्यानंतर तोरण उतरवून रात्रीच्या वेळी आपले पारंपरिक 'गजा नृत्य' सादर करून दसऱ्याची सांगता केली जाते. ​ही सुंदर संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या संपूर्ण सावरकुट धनगर समाज बांधवांना आमचा मानाचा मुजरा! 🙏 ​📹 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा! ​📍 Location: Phondaghat, Kankavli, Sindhudurg, Maharashtra ​#DhangarSamaj #GajaDance #Dasara2026 #Fondaghat #Phondaghat #Savarkut #KonkanCulture #DhangarTradition #SindhudurgDiaries #MaharashtrianCulture #KonkanVlog Dhangar samaj Dasara, Savarkut Fondaghat, Fondaghat Dhangar samaj, Gaja dance Fondaghat, Dhangari Gaja dance, Dhangari War culture, Konkan Dhangar samaj festival, Phondaghat Dasara vlog, Savarkut Dasara festival, Dhangar culture Konkan, Garhana and Mand, Dhangari ovi, Sindhudurg Dhangar samaj, Kankavli Dasara, Konkan traditional dance, Nitesh Narayan Gurav