PALASGAD FORT | गणेश दरवाजा | किल्ले पळसगड....माहुली गडावरून पळसगडावर कसे जाल संपूर्ण माहिती मराठीत
Pravas Gadkillyancha
0:00 / 0:00
PALASGAD FORT | गणेश दरवाजा | किल्ले पळसगड....माहुली गडावरून पळसगडावर कसे जाल संपूर्ण माहिती मराठीत
799 просмотров · 4 года назад
Pravas Gadkillyancha
584 подписчика
799 просмотров · 4 года назад
भौगोलिकदृष्ट्या शहापूरच्या वायव्येला असलेला हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात भोवतालच्या महत्त्वाच्या ठिकाणाशी जोडलेला गेला होता. कल्याण सुभ्याजवळ किल्ला म्हणून शिवकाळात त्याला विशेष महत्त्व होते. तसेच नाशिक व सुरत परिसराशी सुद्धा माहुलीचा संबंध होता. माहुली वरून जव्हार मार्गे सुरत तर माहुली वरून नाशिक आणि माहुली वरून किन्हवली-मुरबाड मार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगर अश्या भौगोलिक रचनेमुळे माहुलीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. ठाणे, कल्याण, भिवंडी, जव्हार, नाशिक, सुरत, मुरबाड अश्या महत्त्वाच्या ठिकाणांना माहुली किल्ला जोडलेला असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले होते.
विनोद आगीवले (नाष्टा आणि जेवणासाठी)
८७६६५९०५८०/९३०९२५७१५२
प्रकाश गावकर (रिक्षा वाले)
९२०९७८९२८१
Follow us on Instagram : https://instagram.com/prvaasgddkillya...
Music Credit :
Free Music YouTube Gallery
The Crows Did It - Nathan Moore
Information About History : Google Page / You tube search
चित्रिकरण - शुभम कोलंबेकर / विनायक जाधव / शूभम पुजारे / शेखर खडपे
चित्रिकरनाची साधने - MI Note 9 Pro Max Mobaile / Moza Mini MX Gimbal
Like Comment And Please Subscribe Channel
#Palasgad #trek #पळसगड