उडीद टोकण यंत्राच्या सहाय्याने सुरू.
आधुनिक शेतीचा गोडवा
0:00 / 0:00
उडीद टोकण यंत्राच्या सहाय्याने सुरू.
7 093 просмотра · 1 год назад
आधुनिक शेतीचा गोडवा
126 тыс. подписчиков
7 093 просмотра · 1 год назад
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे.
शेतकरी बंधूंनो यावर्षी पाऊस काळ लवकरच सुरुवात झालेली आहे तर या या वेळेस आपण लवकर यावेळेस आपण लवकर टोकन यंत्राच्या साह्याने बियाणं टोकन करून घेणार आहोत उडीद लावणार आहोत उडीद लावत असताना पाऊस काळ जास्त होत असेल तरी पाण्याचा निसरा व्हावा ह्या दृष्टीने आपण पाच फुटाचा बेड सोडलेला आहे आणि बेड वरती आपण एक लाईन तसेच घसारीला दोन लाईन अशा पद्धतीने आपण टोकन यंत्राच्या साह्याने उडीद टोकन करून घेणार आहोत....
टोकन करत असताना वापसा कमी असल्यामुळे टोकन यंत्राच्या नोझलला चिकन चिटकत होता थोडासा तरीपण आपण तो चिखल थोडासा काढतो चालवत आहोत कारण पूर्ण वापस याची वाट बघत राहिलं तर पेरणीची वेळ निघून जाईल म्हणून आपण तसंच अपडेट अपडेट आपण हे टोकन करत आहोत.
शेतकरी मित्रांनो पुढील टोकन करत असताना आपण जे बेड सोडलेले आहेत ते पाच फुटाचे बेड आहेत आणि बेडच्या हिशोबाने अंदाजे आपल्याला चार ते साडेचार किलो बियाणं हे उडदाचे लागणार आहेत.
यावर्षी म्हणजे 2025 स*** आपल्याला उडीत टोकन करत आहोत गेल्या वर्षी आपल्याला म्हणजे 2024 या वर्षी आपल्याला बऱ्यापैकी एकरी उत्पादन मिळालेला आहे त्यामध्ये एकरी आठ साडेआठ नऊ क्विंटल पर्यंत आपण एकरी उतारा घेतलेला आहे तर नंतर आपल्याला नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दर सापडलेला आहे त्यामुळे आपण विचार करतो की याचा बेवड पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतो जेणेकरून आमचे ऊस शेतीला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे अशा प्रकारे नियोजन केलेला आहे.
शेतकरी बंधूंनो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आधुनिक शेतीचा गोडवा youtube चैनल वरती बरेचशे शेती रिलेटेड व्हिडिओ असतात जेणेकरून शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होऊन जाईल आणि काही गोष्टी अपरिचित आहेत त्यांची पण ओळख बऱ्यापैकी होऊन जाईल आणि टोकन यंत्र असेल पेरणी यंत्र असेल कांदा पेरणी यंत्र असेल टोकन यंत्राची वेगवेगळे प्रकार असतील त्यामध्ये बियाणं टोकण यंत्र असेल खट टोकन यंत्र असेल किंवा खत आणि बियाणं टोकन यंत्र असेल अशा प्रकारच्या सर्व मशीनचे आपण सेटिंग कशी लावावी दुरुस्ती कशी करावी बीज ब्लेड कशी बदलावी ह्या सगळे व्हिडिओ आपल्याला चैनल वरती बघायला मिळतील.
आपण नंतर दहा ते पंधरा दिवसांनी पुढील प्लॉटची काय अवस्था आहे किंवा कशाप्रकारे उगवण झाली आहे त्याचं नियोजन कसं आहे हे नक्कीच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे पेरणी करत असताना दोन लाईनचं मशीन जोडलेला आहे सिंगल सिंगल लाईन पण आपण जोडून हे वापरू शकतो टोकन यंत्र तसेच पेरणी यंत्राचा प्रकार म्हणून सुद्धा टोकन यंत्र चांगल्या प्रकारे काम करतो फक्त याला वापसा चांगल्या पद्धतीचा पाहिजे चिखला ते मशीन अजिबात चालत नाही आणि पावसात मशीन भिजवून पण चालणार नाही आपल्याला.