जयंत पाटलांनी खडसेंबद्दलच्या कोणत्या आठवणी जागवल्या? Jayant Patil' Emotional Speech On Eknath Khadse
LokmatJalgaon
0:00 / 0:00
जयंत पाटलांनी खडसेंबद्दलच्या कोणत्या आठवणी जागवल्या? Jayant Patil' Emotional Speech On Eknath Khadse
35 372 просмотра · 20 часов назад
LokmatJalgaon
5,22 тыс. подписчиков
35 372 просмотра · 20 часов назад
Jayant Patil's Emotional & Powerful Speech on Eknath Khadse
एकनाथ खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विधानसभेत नाथाभाऊंचा दरारा कसा होता, त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी केलेली विकासकामे आणि संकटातून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेण्याची त्यांची ताकद यावर जयंत पाटलांनी भाष्य केले. नाथाभाऊंच्या राजकीय प्रवासातील काही रंजक किस्से ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#EknathKhadse #JayantPatil #MaharashtraPolitics #JalgaonNews #AmrutMahotsav #NCP #LokmatJalgaon #NorthMaharashtra #VidhanSabha #MarathiNews #PoliticalSpeech #KhadseBirthday #MaharashtraLeaders #PoliticsIndia #JalgaonUpdates