Перейти к содержимому

🌺 श्री हरितालिकाचे भजन | चला चला सख्यांनो, हरितालिका पूजनाला | मराठी भक्तीगीत | Haritalika Bhajan

Sangita Dhavanjewar Bhakti Geet

0:00 / 0:00

🌺 श्री हरितालिकाचे भजन | चला चला सख्यांनो, हरितालिका पूजनाला | मराठी भक्तीगीत | Haritalika Bhajan

680 просмотров · 2 недели назад
Sangita Dhavanjewar Bhakti Geet
1,15 тыс. подписчиков
680 просмотров · 2 недели назад
🙏🌺 श्री हरितालिकाचे सुंदर भक्तिमय भजन 🌺🙏 चला चला सख्यांनो, हरितालिका पूजनाला स्थापुनी लिंग वाळूचे, पुजु भोळ्या शंकराला 🔱 हरितालिका पूजन, शिव-पार्वती भक्ती, बेलपत्र, दुर्वा, फुले, आरती, भजन-जागरण आणि सौभाग्यासाठी प्रार्थना यांचे सुंदर वर्णन या भक्तिमय मराठी भजनातून केले आहे. 🙏🌺 हे संपूर्ण भजन आवडल्यास ❤️ Like करा, आपल्या परिवारातील व मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच सुंदर मराठी भक्तिमय भजनांसाठी Channel Subscribe करून 🔔 Bell Icon दाबायला विसरू नका. तुमच्या एका Like, Share आणि Subscribe मुळे या भक्तिमय भजनाला अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. 🙏❤️ #हरितालिकाभजन #श्रीहरितालिकाचेभजन #हरितालिकापूजन #हरितालिका #MarathiBhajan #मराठीभजन #ShivBhajan #Mahadev #Bholenath #HaritalikaBhajan #HaritalikaPujan #HaritalikaTeej #ShivParvati #BhaktiGeet #MarathiDevotionalSong #Sangitadhavanjewar