sang_bewafa_kay_kami_padnay_tula_Making Video|मेकिंग_व्हिडिओ #सांग_बेवफा_काय_कमी_पडणाय_तुला #pramod
Pramod Sandanshiv Official
0:00 / 0:00
sang_bewafa_kay_kami_padnay_tula_Making Video|मेकिंग_व्हिडिओ #सांग_बेवफा_काय_कमी_पडणाय_तुला #pramod
1 897 просмотров · 1 г. назад
Pramod Sandanshiv Official
1,82 тыс. подписчиков
1 897 просмотров · 1 г. назад
जय खान्देश जय अहिराणी मंडळी 🙏🙏🙏
मी आपला मित्र प्रमोद संदानशीव माझ्या यूट्यूब चॅनलवर चालू असलेलं बेवफा गीत ......
सांग बेवफा काय कमी पडनाय तुला
या गाण्याला खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे हे गाणं पाहायला गेलं तर पाच मिनिट साठी किती व कशी कोणी मेहनत घेतली आहे हे आपल्याला पडद्यावर दिसतं पण पडद्याच्या मागे कोणी कोणी मेहनत घेतली आहे ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ मधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मेकिंग व्हिडिओ बनवायचा म्हणून शूट झाला नव्हता पण वाटलं की या गाण्यासाठी माझे मित्र व माझी टीम यांची पण मेहनत आपण रसिक राजासमोर दिसायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे याच्यापेक्षा नक्कीच पुढचा व्हिडिओ खूप चांगला राहील फक्त आपला प्रतीसाद आणि आशीर्वाद राहायला पाहिजे....एक नवीन कलाकार....
शूट लोकेशन - मुडी प्र डांगरी ता.अमळनेर जि.जळगाव
रेकॉर्डिंग - आनंद सूर्यवंशी,बांबरुड
लेखक - श्री.सुदाम अहिरे , स्वरसागर बँड जवखेडा
गायक - गोविंद गायकवाड
व्हिडिओ - श्री. विनोद सोनावणे...कैवल्य स्टुडिओ भोकर
संगीत - श्री सागर शिरसाठ,फागणे
अनमोल सहकार्य,,,,,माझी फॅमिली,,,,
सिद्धार्थ संदानशिव,अनिल भालेराव,रवींद्र कुऱ्हाडे, रवींद्र सोनावणे,कुणाल वानखेडे,विपुल साळुंखे,योगेश संदानशिव,प्रणव संदानशिव,अक्षय शिरसाठ,धनराज अहिरे
सिद्धार्थ शिरसाठ,तुषार सैंदाणे,प्रकाश संदानशिव,राहुल संदानशिव, प्रशिक संदानशिव,आकाश संदानशिव, जितेंद्र पाटील,विशाल बोरसे,समाधान अहिरे,रत्नाकर संदानशिव
सिंगर राहुल बिऱ्हाडे,JK पेंटर,विजय वाडीले.......सर्व यूट्यूब फॅमिली......
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर जाऊन क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• सांग बेवफा काय कमी पडणाय तुला 💔 | New Ahir...
#sang_bewafa_Kay_kami_padnay_tula #सांग_बेवफा_ काय_कमी_पडनाय_तुला #ahirani_new_song #shortvideo #sad #ahiranivideosong
#गोरख_मोरे
#pramod_sandanshiv