Nikhil Mane Vs Rohan Shiyekar Varna kusti maidan Kolhapur | वारणा कुस्ती मैदान | निखिल माने
Dnyaneshwar Aswale
0:00 / 0:00
Nikhil Mane Vs Rohan Shiyekar Varna kusti maidan Kolhapur | वारणा कुस्ती मैदान | निखिल माने
954 244 просмотра · 3 года назад
Dnyaneshwar Aswale
412 тыс. подписчиков
954 244 просмотра · 3 года назад
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त वारणा जंगी कुस्ती मैदान भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्तीचा विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम वारणानगर कोल्हापूर या ठिकाणी १३ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे या मल्लयुद्धामध्ये एक नंबरला लढणारे आहेत पैलवान प्रीतपाल भगवाडा विरुद्ध पैलवान उमेश मथुरा अशी ही कुस्ती आहे त्याच पद्धतीने पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान विजय बाबर अशी ही कुस्ती असणारा तीन त्याच पद्धतीने हमीद इराण जागतिक विजेता विरुद्ध पैलवान प्रवीण कोहाली भारत केसरी पैलवान हिंदकेसरी आहेत कोहली आकाडा पंजाब त्याच पद्धतीने महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे गंगावेस तालीम कोल्हापूर यांच्याविरुद्ध पैलवान विजय सोनीपत आखाडा भारत केसरी राष्ट्र विजेता आहे त्याच पद्धतीने पैलवान शैलेश शेळके विरुद्ध पैलवान लवकरीत खन्ना खन्ना कडा पंजाब अशी ही कुस्ती आहे त्याच पद्धतीने पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान रोहित अशी ही कुस्ती झालेली आहे सगळ्या कुस्तीचे आपण व्हिडिओज तर बनवलेला आहे वारणा कुस्ती मैदानी देशातील आवर दर्जाचे मैदान म्हणून ओळखले जाते देशातील एक नंबरचा कुस्ती मैदान वारणा केसरी ओळखला जाते अनेक शिष्य मातब्बर भरपूर वर्ष झाले गेले 28 वर्षापासून ही परंपरा आहे अनेक असे महान मल्ल या मैदानात लढल्या गेलेल्या आहेत या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आजी कुस्ती झालेली आहे वारणा कुस्ती मैदान तेरा डिसेंबर 2022 हे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल
https://www.facebook.com/dnyaneshwara...
फेसबुक
Tags in this video
Varna kusti maidan kolhapur 13 December 2022 pritpal phagwara vs umesh mathura Hamid Iran vs Pravin kohali punjab pailvan pruthviraj Patil vs Pailvan vijay babar gajiyabad Uttar Pradesh pailvan mauli jamdade vs Pailvan vijay sonipat akhada shailesh Shelke Vs Pailvan lavpreet khanna pailvan Hamid Iran vs Pravin kohali punjab prakash bankar vs Pailvan Rohit punjab today live kusti dangal
Warna kusti videos letest update varna kolhapur kusti maidan live kusti dangal
Dnyaneshwar Aswale Youtube channel
Kolhapuratil kusti maidan
nikhil mane vs Rohan shiyekar Sule
nikhil mane today live kusti dangal
nikhil mane vs Rohan shiyekar Sule new video
nikhil mane warna kusti maidan live kusti videos
dnyaneshwar aswale video live kusti