Shaniwar Wada | शनिवारवाडा | Historical Fort In Pune | Maratha Empire | पेशवाई
Ashiana's Journey
0:00 / 0:00
Shaniwar Wada | शनिवारवाडा | Historical Fort In Pune | Maratha Empire | पेशवाई
1 629 просмотров · 3 года назад
Ashiana's Journey
1,14 тыс. подписчиков
1 629 просмотров · 3 года назад
"शनिवार वाडा"
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात.
भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूजं आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत.
Shaniwar Wada is a historical fortification in the city of Pune, India.
Built in 1732,it was the great seat of the Peshwas of the Maratha Empire until 1818. Following the rise of the Maratha Empire, the palace became the center of Indian politics in the 18th century.
The fort itself was largely destroyed in 1828 by an unexplained fire, but the surviving structures are now maintained as a tourist site.
Location 🧭 - Shaniwar Wada
https://maps.app.goo.gl/8jW5ZCKckya5q...
Timing - 9.00 AM TO 5.30 PM
Ticket - Indian Citizen 25/-
Foreign Citizen 300/-
Children of 15 years and below - free entry
Music -
Santoor and Tabla at Assi Ghat, Varanasi by Samuel Corwin | https://freemusicarchive.org/music/Sa...
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 4.0
https://creativecommons.org/licenses/...
#pune #indianhistory #historyofindia #shaniwarwada #शनिवारवाडा #marathaempire #marathasamrajya #maratha #peshwa #peshwas #bajiraomastani #bajiraopeshwa