Перейти к содержимому

विशेष संवाद - प. पू. सद्गुरु श्री. हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज #bhaumaharaj #drmilindpande

Vishwashanti Darshan

0:00 / 0:00

विशेष संवाद - प. पू. सद्गुरु श्री. हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज #bhaumaharaj #drmilindpande

22 373 просмотра · 1 год назад
Vishwashanti Darshan
18 тыс. подписчиков
22 373 просмотра · 1 год назад
प. पू . सद्गुरु श्री. हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज उर्फ भाऊ महाराज , ह्यांच्याशी एम. आय. टी. विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद पांडे ह्यांनी केलेला हा हृद्य संवाद ! सद्गुरू भाऊ महाराज हे 'श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत' या श्री दत्तात्रेयांच्या प्रथम अवताराच्या मूळ चरित्राचे अनुवादक आहेत. ह्या विशेष कार्यक्रमात त्यांनी विविध अध्यात्मिक पैलू आणि आपल्या धर्मग्रंथांबद्दल सहज संवाद साधला आहे. भेटूयात प. पू. सद्गुरु श्री. हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज यांना. #vishwashantidarshan #mitwpu #worldpeacecenter #world peace dome #drmilindpande #shripadvallabhcharitramrut