Prasad Tole चा शहापुर शिवरात्रीला फुल राडा ! पोलिस काकाणी आदराने केला बाहेर😂😂
Prasad Tole Vlog
0:00 / 0:00
Prasad Tole चा शहापुर शिवरात्रीला फुल राडा ! पोलिस काकाणी आदराने केला बाहेर😂😂
26 941 просмотр · 2 г. назад
Prasad Tole Vlog
136 тыс. подписчиков
26 941 просмотр · 2 г. назад
Prasad Tole चा शहापुर शिवरात्रीला फुल राडा ! पोलिस काकाणी आदराने केला बाहेर😂😂
शिवरात्रीचा दिवस असल्याकारणाने आम्ही दरवर्षीप्रमाणे शहापूरची शिवरात्र आम्ही गाजवतो बारीकपणापासून समजून आम्ही तिथेच जातो पहिले आम्ही असंच popend वाजवत फिरायचो पण आता काय टेन्शन नाही आता ब्लॉग बनवतो त्याच्यामुळे आम्ही ब्लॉगिंग साठी मस्तपैकी एक व्हिडिओ बनवली ते तुम्हाला आता आवडलंच आणि तिथे मी आवर्जून जास्तीत जास्त शेअर करा अख्या शहापूर तालुक्याने ती व्हिडिओ बघू द्या अशी माझी इच्छा आहे ती पूर्ण करा आणि प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपला जवळपास ती शेअर करा