होता जिवा म्हणून वाचला शिवा!” | अफजलखानाचा वध | संपूर्ण कथा 🔥#shivajimaharaj #tending
old maharashtra
0:00 / 0:00
होता जिवा म्हणून वाचला शिवा!” | अफजलखानाचा वध | संपूर्ण कथा 🔥#shivajimaharaj #tending
1 646 просмотров · 7 дней назад
old maharashtra
37 подписчиков
1 646 просмотров · 7 дней назад
सन १६५९... स्वराज्यावर चालून आला विजापूरचा बलाढ्य सरदार अफजलखान! 🚩
शिवाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा किंवा ठार करण्याचा विडा उचलून अफजलखान मोठ्या फौजेसह महाराष्ट्रात आला. पण महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा मार्ग निवडला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या त्या ऐतिहासिक भेटीत नेमकं काय घडलं?
अफजलखानाचा कपटी डाव काय होता?
महाराजांनी स्वतःचा बचाव कसा केला?
आणि “होता जिवा म्हणून वाचला शिवा!” ही म्हण कशी प्रसिद्ध झाली?
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अफजलखानाचा वध आणि प्रतापगडाच्या ऐतिहासिक विजयाची संपूर्ण थरारक कथा.
🚩 जय भवानी! जय शिवराय!
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Channel Subscribe करा.