Vaijinath Tandale Interview | गाव अफलातून बनवलं, पण शिस्तीमुळे वादात, सरपंच वैजनाथ तांदळेंची मुलाखत
Story Dot Com
0:00 / 0:00
Vaijinath Tandale Interview | गाव अफलातून बनवलं, पण शिस्तीमुळे वादात, सरपंच वैजनाथ तांदळेंची मुलाखत
249 714 просмотров · 1 год назад
Story Dot Com
520 тыс. подписчиков
249 714 просмотров · 1 год назад
#beed #vaijinathtandale #vanjarwadi #storydotcom
बीड जिल्ह्यातील वंजारवाडी या गावाने आदर्श गाव म्हणून ओळख मिळवली आहे. गावचे सरपंच वैजिनाथ तांदळे यांनी गेल्या ३० वर्षात या गावाला युरोपमधील एखाद्या गावासारखी ओळख दिली आहे. मात्र त्यांची कडक शिस्तही अनेकदा वादात सापडत आहे. या सगळ्या मुद्द्यावर स्टोरी डॉट कॉमने त्यांच्याशी संवाद साधलाय.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...