Перейти к содержимому

कृष्णामाई उत्सव 2026 | मानसी बडवे & श्रेयश बडवे कीर्तन जुगलबंदी | श्री राम मंदिर, भिलवडी - भाग १

Kakasaheb Chitale Foundation

0:00 / 0:00

कृष्णामाई उत्सव 2026 | मानसी बडवे & श्रेयश बडवे कीर्तन जुगलबंदी | श्री राम मंदिर, भिलवडी - भाग १

17 051 просмотр · 5 месяцев назад
Kakasaheb Chitale Foundation
394 подписчика
17 051 просмотр · 5 месяцев назад
श्री राम मंदिर, भिलवडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे कृष्णामाई उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. सौ. मानसी बडवे व ह.भ.प. श्रेयश बडवे यांचे अत्यंत सुरेल व भावपूर्ण कीर्तन जुगलबंदी पार पडली. ही कीर्तन मैफल आता आपणांस YouTube च्या माध्यमातून पाहण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. 🙏 व्हिडिओ पूर्ण पाहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा 🙏 #कृष्णामाईउत्सव #कीर्तन #भिलवडी #राममंदिर #मानसीबडवे #श्रेयशबडवे #Kirtan #Bhakti #Maharashtra #YouTubeMarathi #Bhajan #Spiritual