Перейти к содержимому

संत जनाबाई संपूर्ण कथा | जेव्हा साक्षात पांडुरंगाने जनीचे दळण दळले ! | Sant Janabai Katha

कथा-कलश मराठी (Katha-Kalash marathi)

0:00 / 0:00

संत जनाबाई संपूर्ण कथा | जेव्हा साक्षात पांडुरंगाने जनीचे दळण दळले ! | Sant Janabai Katha

53 822 просмотра · 3 нед. назад
कथा-कलश मराठी (Katha-Kalash marathi)
189 подписчиков
53 822 просмотра · 3 нед. назад
​संत जनाबाई संपूर्ण कथा | जेव्हा साक्षात पांडुरंगाने जनीचे दळण दळले आणि शूळाचे झाले पाणी! | Sant Janabai Katha संत जनाबाई संपूर्ण जीवनगाथा | Sant Janabai Katha | कथा कलश मराठी "धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर..." साक्षात वैकुंठाचा राणा विठ्ठल ज्या माऊलीच्या प्रेमापोटी स्वतः धावून आला, जिच्यासोबत जात्यावर दळण दळले आणि संकटसमयी जिच्यासाठी लोखंडी शूळाचे पाणी केले, त्या परम विठ्ठलभक्त संत जनाबाईंची ही संपूर्ण, सत्य आणि भावस्पर्शी जीवनकथा. गंगाखेडमधील जन्म, पंढरपुरातील बालपण, संत नामदेवांच्या घरातील सेवा, निर्जीव गवऱ्यांमधून उमटलेला 'विठ्ठल' नामघोष आणि सुळाचे पाणी होण्याचा तो अद्भूत महाचमत्कार—हा सर्व भक्तीप्रवास या व्हिडिओमध्ये संपूर्ण मांडला आहे. 🌸 कथेतील मुख्य प्रसंग: जनाबाईचा जन्म आणि पंढरीची वाट संत नामदेवांच्या घरी दासीपण जात्यावरचे दळण आणि विठुरायाची साक्ष जनीच्या गवऱ्या आणि संत कबीरांची भेट दागिन्यांची चोरीचा आळ आणि शूळाचे झाले पाणी! व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि अशाच भक्तीमय, ऐतिहासिक कथांसाठी 'कथा कलश मराठी' चॅनेलला Subscribe करा! 🚩 जय हरी विठ्ठल! ज्ञानोबा माऊली तुकाराम! 🚩 #SantJanabai #SantJanabaiKatha #Pandharpur #VitthalBhakti #KathaKalashMarathi #MarathiKatha #Varkari #SantNamdev #Pandurang #MarathiGoshti