सद्गुरुकृपेने होणाऱ्या भक्तीतच चारही योग साधतात -
SADGURUBODH
0:00 / 0:00
सद्गुरुकृपेने होणाऱ्या भक्तीतच चारही योग साधतात -
12 511 просмотров · 2 дня назад
SADGURUBODH
14,8 тыс. подписчиков
12 511 просмотров · 2 дня назад
सद्गुरुकृपेने होणाऱ्या भक्तीतच चारही योग साधतात - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे.
ज्ञानयोग, मंत्रयोग, राजयोग आणि हठयोग हे चार परमात्मप्राप्तीचे मार्ग आहेत. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी, "तया अहं वाचा चित्त आंग । देऊनियां शरण रिग । महोदधी कां गांग । रिगालें जैसें ॥ १८.१३१९ ॥" या एकाच ओवीमध्ये हे चार मार्ग कसे अनुस्यूत आहेत ?आणि या चारही मार्गांची एकत्र प्राप्ती 'सद्गुरुकृपेने होणाऱ्या भक्ती'मध्येच कशा प्रकारे होते ? ते अप्रतिमपणे सांगितले आहे. श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव, दादर, मुंबई येथे दि.२ ऑगस्ट २०२६ रोजी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी प्रस्तुत ओवीवर रहस्योद्घाटक व रसाळ प्रवचनसेवा केली होती. त्यातील अल्पसा पण मार्मिक अंश या व्हिडिओमधून आपल्याला जाणून घेता येईल.
#ज्ञान #ज्ञानयोग #भक्ती #भक्तियोग #हठयोग #राजयोग #मंत्रयोग #shireeshdadakawade #माउली #माऊली #ज्ञानेश्वरी #dnyaneshwarmauli #ज्ञानोबामाऊली #अध्यात्म