Перейти к содержимому

Joints And Soldering | जॉईंट्स आणि सोल्डरिंग | Eletrical Wire Joints |

NG Electricals

0:00 / 0:00

Joints And Soldering | जॉईंट्स आणि सोल्डरिंग | Eletrical Wire Joints |

17 просмотров · 10 дней назад
NG Electricals
234 подписчика
17 просмотров · 10 дней назад
Joints And Soldering | जॉईंट्स आणि सोल्डरिंग | Eletrical Wire Joints | या व्हिडिओमध्ये आपण जॉईंटस आणि सोल्डरिंग (Joints and Soldering) याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. इलेक्ट्रिकल वायरचे योग्य प्रकारे जॉईंट कसे करायचे, सोल्डरिंगची योग्य पद्धत कोणती आणि मजबूत व सुरक्षित कनेक्शनसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सोप्या भाषेत समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये: 🔹 Electrical Wire Joints म्हणजे काय? 🔹 वेगवेगळ्या प्रकारचे Wire Joints 🔹 Soldering म्हणजे काय? 🔹 Soldering Iron चा योग्य वापर 🔹 Solder Wire आणि Flux चा उपयोग 🔹 मजबूत व सुरक्षित Solder Joint कसा करावा? 🔹 Soldering करताना घ्यावयाची काळजी हा व्हिडिओ Electrical Students, ITI, Electrician, Technician आणि Electrical Engineering शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा. #JointsAndSoldering #Soldering #ElectricalJoints #ElectricalWiring #Electrician #ElectricalEngineering #ITI #ElectricalWork