सौंदर्य लहरी-भाग १ ही तंत्रोक्त उपासना आहे. काहीतरी प्राप्त करण्यासाठी हे विशिष्ट मंत्र म्हटले जातात
madhavee raghuveer
0:00 / 0:00
सौंदर्य लहरी-भाग १ ही तंत्रोक्त उपासना आहे. काहीतरी प्राप्त करण्यासाठी हे विशिष्ट मंत्र म्हटले जातात
26 259 просмотров · 3 месяца назад
madhavee raghuveer
9,71 тыс. подписчиков
26 259 просмотров · 3 месяца назад
#सौंदर्यलहरी -भाग १..
जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी रचलेले महात्रिपुरसुंदरीच्या रूप-गुण- कार्य यांचे स्तवन यात केले आहे ..मात्र ही तंत्रोक्त उपासना आहे ..काहीतरी प्राप्त करण्यासाठी हे विशिष्ट मंत्र म्हटले जातात ..
मंत्रांच्या उच्चारणाला अधिक महत्त्व द्यावे की त्यांच्या अर्थाला द्यावे हा मंत्रार्थवाद देखील इथे विचारात घेतला आहे ..शिवाशिवाय शक्तीला अस्तित्त्व नाही हे जरी सत्य असले तरी शक्तीखेरीज शिव हालचाल सुद्धा करु शकणार नाही , हे वास्तव इथे अधोरेखित केले आहे.
#सौंदर्यलहरी
#महात्रिपुरसुंदरी
#श्रीविद्या
#आदिशंकराचार्य
#देवीउपासना
#शक्तिसाधना
#ललितात्रिपुरसुंदरी
#संस्कृतश्लोक
#आध्यात्मिकज्ञान
#भक्तीमार्ग
#देवीमहिमा
#सनातनधर्म
#श्लोकअर्थ
#Spirituality
#SaundaryaLahari
#TripuraSundari
#SriVidya
#HinduWisdom
#DeviMahatmya
#Bhakti