Перейти к содержимому

MPSC Mains GS Complete Book List 2026 | State Services साठी परफेक्ट पुस्तक यादी | Subject-wise

THE UNIQUE ACADEMY

0:00 / 0:00

MPSC Mains GS Complete Book List 2026 | State Services साठी परफेक्ट पुस्तक यादी | Subject-wise

11 266 просмотров · 6 месяцев назад
THE UNIQUE ACADEMY
680 тыс. подписчиков
11 266 просмотров · 6 месяцев назад
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा (Mains) साठी GS च्या सर्व पेपरसाठी Complete Book List या व्हिडीओमध्ये दिली आहे. Paper 1 ते Paper 4 पर्यंत प्रत्येक विषयासाठी आवश्यक आणि पुरेशी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, राज्य मंडळाची पुस्तके आणि अतिरिक्त sources यांची सविस्तर माहिती येथे मिळेल. 📚 या व्हिडीओमध्ये काय आहे? GS Paper 1 – History, Geography GS Paper 2 – Indian Constitution, Governance GS Paper 3 – Economy, Agriculture, Science & Tech GS Paper 4 – Ethics, Integrity, Case Studies Current Affairs साठी योग्य sources Answer Writing साठी अतिरिक्त संदर्भ 🎯 हा व्हिडीओ कोणासाठी? MPSC State Services Mains Aspirants Combine/PSI/STI तयारी करणारे विद्यार्थी नव्याने Mains सुरू करणारे aspirants तुमचा अभ्यास मर्यादित आणि focused ठेवण्यासाठी ही Booklist तयार केली आहे. योग्य पुस्तकांची निवड = अर्धी लढाई जिंकली! 📌 व्हिडीओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. #mpsc #mpscmains #mpscbooklist #rajyaseva #mpscpreparation #mpscgs #stateservices #mpsc2026 #mpscstrategy #answerwriting #MPSCMarathi