Thane Pradeep Purnekar| प्रदीप पूर्णेकरांचा मृतदेह ठाण्यात दाखल, Ambulance ला कार्यकर्त्यांचा घेराव
NDTV Marathi
0:00 / 0:00
Thane Pradeep Purnekar| प्रदीप पूर्णेकरांचा मृतदेह ठाण्यात दाखल, Ambulance ला कार्यकर्त्यांचा घेराव
3 716 просмотров · 10 дн. назад
NDTV Marathi
742 тыс. подписчиков
3 716 просмотров · 10 дн. назад
ठाण्यात कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर तणावाचं वातावरण आहे.. प्रदीप पूर्णेकर यांच्या मृतदेहाची अॅम्ब्युलन्स पोलीस ठाण्याबाहेर आणलीय.. पोलीस ठाण्याबाहेर महिलांनी ठिय्या दिलाय.ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.. त्यांच्यावर दोन राऊंड फायर करत गोळीबार करण्यात आला..या गोळीबारानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मानपाडा इथल्या गणेश नगर येथील कार्यालयामध्ये हा प्राणघातक हल्ला झाला अशी माहिती आहे.. पाच जणांनी पूर्णेकरांवर हल्ला केला...यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews