मासळी बाजार मालाड पश्चिम / FISH MARKET Malad West
ANYTHING ABOUT FISHES
0:00 / 0:00
मासळी बाजार मालाड पश्चिम / FISH MARKET Malad West
55 663 просмотра · 4 года назад
ANYTHING ABOUT FISHES
1,69 тыс. подписчиков
55 663 просмотра · 4 года назад
मित्रांनो आज आपण मासे पकडण्यासाठी नाही तर मासे विकत घेण्यासाठी निघालोत ............... मालाड मार्केट मधे जाण्याचे पूर्वनियोजीत नव्हते.अचानक मालाड मार्केट मधे जाण्याचा आम्ही निर्णय घेतला ..... कॅमेराची बॅटरी फक्त चाळीस टक्के होती तर दुसरी बॅटरी चार्ज नव्हती. कॅमेऱ्याची बॅटरी संपल्यामुळे शेवटी मोबाईलने शुट करावे लागले........... थोडासा त्यामुळे व्हिडिओच्या दर्जामधे फरक पडला त्या बद्दल क्षमस्व.............