Перейти к содержимому

सेंद्रिय शेतीचा गेम चेंजर! 10 ड्रम थिअरीची संपूर्ण माहिती | What is 10 Drum Theory #organicinputs

Organic Katta

0:00 / 0:00

सेंद्रिय शेतीचा गेम चेंजर! 10 ड्रम थिअरीची संपूर्ण माहिती | What is 10 Drum Theory #organicinputs

23 698 просмотров · 1 месяц назад
Organic Katta
19 тыс. подписчиков
23 698 просмотров · 1 месяц назад
🌱 10 ड्रम थिअरी | सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा बनवा शेतावरच या व्हिडिओमध्ये 10 ड्रम थिअरीची संपूर्ण माहिती दिली आहे. या पद्धतीद्वारे सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा शेतावरच तयार करून शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला: ✅ 10 ड्रम थिअरी म्हणजे काय? ✅ प्रत्येक ड्रमचा उपयोग ✅ सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याची पद्धत ✅ खर्चात बचत करून उत्पादन कसे वाढवावे ✅ नैसर्गिक आणि शाश्वत शेतीसाठी महत्त्वाच्या टिप्स जर तुम्हाला सेंद्रिय, नैसर्गिक आणि कमी खर्चातील शेतीविषयी माहिती हवी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच उपयुक्त शेतीविषयक माहितीसाठी आमचे Channel Subscribe करा. #10DrumTheory #सेंद्रियशेती #NaturalFarming #OrganicFarming #MarathiSheti #शेती #कमीखर्चातीलशेती #FarmingMarathi #OrganicInputs #SustainableFarming