31-08-2026 | 5.00pm | नोव्हेनाचा दुसरा दिवस | फा. ऑल्वीन तुस्कानो | Uttan
Our Lady of Sea Church Uttan
0:00 / 0:00
31-08-2026 | 5.00pm | नोव्हेनाचा दुसरा दिवस | फा. ऑल्वीन तुस्कानो | Uttan
12 939 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
Our Lady of Sea Church Uttan
20 тыс. подписчиков
12 939 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
🙏 वेलेंकनी माऊलीचा वार्षिक नोव्हेना व सण सोहळा २०२६ 🙏
श्रद्धा, भक्ती आणि प्रार्थनेच्या मंगलमय वातावरणात वेलांकणी माऊलीच्या वार्षिक नोव्हेना व सण सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. 🌹🙏
उत्तन व परिसरातील तसेच दूरवरून येणारे असंख्य भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आरोग्यदायिनी वेलेंकनी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतील आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करतील.
✝️ वार्षिक नोव्हेना व सण २०२६ ✝️
📅 नोव्हेना: २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६
🎉 वार्षिक सण: ८ व ९ सप्टेंबर २०२६
📍 स्थळ: अवर लेडी ऑफ वेलेंकनी श्राईन, भाटेबंदर - उत्तन
या पवित्र सोहळ्यात नोव्हेना प्रार्थना, पवित्र मिस्सा, मिरवणूक तसेच विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
🌹 आरोग्यदायिनी वेलेंकनी माऊली, आमच्यासाठी प्रार्थना कर. 🙏
माऊलीचा आशीर्वाद प्रत्येक कुटुंबावर राहो आणि सर्वांना चांगले आरोग्य, सुख, शांती, आशा आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. ✝️🌹
📺 वेलेंकनी माऊलीचा वार्षिक नोव्हेना व सण सोहळ्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनेल Subscribe करा.
👍 Like करा | 📲 Share करा | 🔔 Subscribe करा