Перейти к содержимому

सुरवातीला घरच्यांचा विरोध होता | 23 वर्षे युवक कमवत आहे महिन्याला गाय पालन मधून लाखो रुपये | HF COW

balasaheb dudhal

0:00 / 0:00

सुरवातीला घरच्यांचा विरोध होता | 23 वर्षे युवक कमवत आहे महिन्याला गाय पालन मधून लाखो रुपये | HF COW

12 755 просмотров · 6 дней назад
balasaheb dudhal
59 тыс. подписчиков
12 755 просмотров · 6 дней назад
सुरवातीला घरच्यांचा विरोध होता | 23 वर्षे युवक कमवत आहे महिन्याला गाय पालन मधून लाखो रुपये | HF COW दुधाळ वैभव कल्याण संपर्क -8208700734 रा. हिवरसिंगा ता शिरूर (का )जी. बीड या नव युवक तरुणाने घरच्या दहा एकर शेतीला पारंपारिक फाटा देत वडील सांभाळत असलेल्या तीन-चार गाईपासून कसलेही प्रकारचा नफा होत न्हवता वैभव ने मंग डेअरी फार्म फिरायला सुरुवात केली. आणि तिथून माहिती गोळा करून नवनवीन प्रयोग आपल्या स्वतःच्या गाय पालन व्यवसाय मध्ये करू लागला आणि त्यामधून सुरुवात झाली चार गाया पासून अगदी साधी शेड आणि कमी खर्चामध्ये सुरू झालेला व्यवसाय आज 30 गाईपर्यंत पोहोचलेला आहे यामधून तो महिन्याला लाखो रुपये कमवत आहे दिवसाला अडीचशे लिटरच्या पुढे दूध त्याच्या गायपालन व्यवसायामधून दररोज निघत आहे. गायी साठी लागणार चारा व्यवस्थापन तो घरच्या 10 एक्कर जमिनीपैकी पाच एकर जमिनीवर गायांसाठी लागणारा मुरघास मका लावून तयार करत आहे.. गहू भुसकट,गायांना वेळेची वेळ लसीकरण केलं जातं मुक्त गाय गोठा पद्धत त्याने अवलंबली आहे. या व्हिडिओ मधून आपण त्याची गाय पालन विषयी जर्नी जाणून घेणार आहोत गाय पालन संपूर्ण माहिती. कोणताही व्यवसाय आपल्या कष्टावर मेहनतीवर अवलंबून असतो. प्रत्येकाला हा व्यवसाय जमिनीचा नफा मिळेल असं नाही. आपल्याला एक आयडिया मिळावी कल्पना या हेतूने हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे आपल्या न अभ्यास किंवा तोट्यास आम्ही जबाबदार राहणार नाही आमचं युट्युब चॅनेल जबाबदारांना नाही याची नोंद घ्यावी. मार्केटच्या दररोजचे होणाऱ्या दुधाच्या चढ उतारावर दुधाचा भाव अवलंबून असतो. गायांची किंमत मार्केट नुसार बदलते.. कोणताही आर्थिक व्यवहार करताना माहिती घेऊनच व्यवहार करावा. या व्हिडिओमध्ये दाखवलेले माहितीची पृष्टी आमचं चॅनल करत नाही याची पशुपालकांनी नोंद घ्यावी. आमच्या इंस्टाग्राम ला फॉलो करा https://www.instagram.com/balasaheb_d... आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका   / 1hummdwgnj   गाय पालन सुरुवात कशी करावी गाय पालन मुक्त गोठा पद्धत गाय पालन मुक्त संचार गोठा पद्धती दूध व्यवसाय म्हणजे काय जर्सी गाय पालन कसे करावे गाय खरेदी करताना काय काळजी घ्यावी खाद्य नियोजन दूध मशीन चा फायदा गोट्याची बांधणी गाय गोठा शेड दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय माहिती दुग्ध व्यवसाय माहिती मराठी दुग्ध व्यवसाय कसा करावा दुग्धव्यवसाय दुग्ध व्यवसाय मराठी दुग्ध व्यवसाय यशोगाथा दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण दूध व्यवसाय गावठी दूध व्यवसाय मराठी माहिती दूध व्यवसाय परवडतो का दूध व्यवसाय सुरुवात कशी करावी शेती पूरक व्यवसाय शेतीला जोडधंदा गाय पालन चारा व्यवस्थापन गाय पालन मुरघास मुर घास कसा बनवावा गाय पालन मुक्त संचार गोठा गाय पालन विषय सविस्तर माहिती गाय पालन मराठी मधून माहिती दुग्ध व्यवसाय गाय मार्केट गायांचा बाजार गाई लागवड विषयी माहिती गाय पालन सुरुवात करताना गाई कशा निवडाव्यात गायांच्या जाती jersey cow farming jersey cow farm jersey cow dairy farm Jersey cow farming Marathi cow for sale Jersey hsf and Jersey cow deri form Jersey cow business Hi-Tech Jersey cow deri form a2 cow milk desi cow milk dairy farming business plan dairy farming in India successful dairy farming in Maharashtra cow farming in Maharashtra dairy farming video dairy farming said dairy farming idea dairy farming information video dairy farming sed design dairy farming mahiti #dairyfarming #hfcow #cowfarm #balasahebdudhal #dairyfarm #holstencow #milkcow #farmfreshcow #milkingcows #milkfarm #framanddairy #30cowfarm #30litremilkcowfarm #cowdairyfarm #hfccowdairy #bhagyalakshmidairyfarm #organicmilkfram #localmilkfarm #milkframing #cowmilkcompany #dairybusinesssuccessfulstory #baramatiagrofaram #indiacowfarm #milkingmachineforcowforsale #cowmanagement # #दुग्धव्यवसाय #दुध #गायपालन #मुक्तगायगोठा #डेअरी #गाई #जर्शीगाय #संकरीतगायपालन #डेअरीफार्म #मुक्तसंचारगायगोठा #दुधव्यवसाय #गायपालनयशोगाथा #बळीराजा #शेतकरी #जोडधंदा #मुरघास #बाळासाहेबदुधाळ #वैभवदुधाळगायपालन #दुधाळबाळासाहेब