वधूला शिक्षणाची व जातीची अट नाही | वयस्कर वधू | मुलांचे लग्न का होत नाहीये?
Veershaiv Vadhu Var Suchak
0:00 / 0:00
वधूला शिक्षणाची व जातीची अट नाही | वयस्कर वधू | मुलांचे लग्न का होत नाहीये?
55 331 просмотр · 2 месяца назад
Veershaiv Vadhu Var Suchak
297 тыс. подписчиков
55 331 просмотр · 2 месяца назад
वधूला शिक्षणाची व जातीची अट नाही | वयस्कर वधू | मुलांचे लग्न का होत नाहीये?
----------------------------------------------------------------------
** रजिस्ट्रेशन संपर्क- 9322901292 / 7559202066
----------------------------------------------------------------------
नमस्कार,
वीरशैव वधू वर सूचक केंद्र, पुणे हे महाराष्ट्रातील शंभर टक्के खात्रीशीर विवाह केंद्र असून गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहे व कमी शिक्षित वधू-वरांसाठी काम करणारे एकमेव केंद्र आहे. आपल्या या अधिकृत केंद्रामध्ये आम्ही हिंदू, बुद्धिष्ट, जैन व आंतरजातीय वधू-वरांसाठी काम करत असून एकूण २२ जातीमध्ये सध्या काम करत आहोत यामध्ये अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधूर व आंतरजातीय वधू वरांची भरपूर विवाह स्थळे उपलब्ध असतात.
आपल्या केंद्राचा मेन फोकस हा समाजातील मुलांवरती असून ज्या मुलांचे शिक्षण कमी आहे, इन्कम कमी आहे, वय झाले आहे, ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही व तसेच ज्या मुलांचे लग्न होत नाहीये म्हणून ते त्यांच्या आयुष्यात निराश झाले आहेत अश्या सर्व मुलांना खात्रीशीर व कन्फर्म विवाह स्थळे पुरविण्याचे काम आपल्या केंद्रामार्फत गेली अनेक वर्ष सूरु आहे.
आपल्या केंद्रामध्ये अतिशय सिरियस पद्धतीने काम केले जाते व तसेच आपल्या केंद्रात कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही. आजघडीला आपल्या केंद्रात हजारो मुलांची नाव नोंदणी आहे.
----------------------------------------------------------------------
*️⃣ठळक वैशिष्ट्ये*️⃣
✅कमी शिक्षित वधूंची स्थळे
✅जास्त वयातील स्थळे
✅ज्येष्ठ नागरिक विवाह स्थळे
✅आंतरजातीय वधू-वर स्थळे
✅उच्चशिक्षित वधू-वर स्थळे
✅हिंदू, बुद्धिस्ट, जैन धर्मातील स्थळे
✅खात्रीशीर व कन्फर्म स्थळे
✅अनलिमिटेड विवाह स्थळांची हमी
----------------------------------------------------------------------
** सर्व लिंक पाहण्यासाठी क्लिक करा- https://biolink.veershaivsuchak.com
----------------------------------------------------------------------
व्हिडीओला लाईक, शेअर आणि कमेंट करा व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद.
---
#veershaivvadhuvarsuchak