Navratri 2026 Colour List Marathi | नवरात्री 2026 चे नऊ रंग कोणते? | ९ दिवस कोणत्या देवीचे पूजन
Sharda's Vlogs & Culture
0:00 / 0:00
Navratri 2026 Colour List Marathi | नवरात्री 2026 चे नऊ रंग कोणते? | ९ दिवस कोणत्या देवीचे पूजन
489 просмотров · 11 дн. назад
Sharda's Vlogs & Culture
1,8 тыс. подписчиков
489 просмотров · 11 дн. назад
#navratricolours #navratricolors #navratricolour #navratri #navratrispecial
नवरात्री 2026 चे नऊ रंग कोणते? | Navratri 2026 Nine Colours List | शारदीय नवरात्री तारीख
नमस्कार सख्यांनो! 🙏 यंदा शारदीय नवरात्री 2026 कधीपासून सुरू होत आहे आणि दररोज कोणता रंग घालायचा? हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.
यावर्षी शारदीय नवरात्री 11 ऑक्टोबर रविवार ते 19 ऑक्टोबर सोमवार 2026 पर्यंत आहे आणि 20 ऑक्टोबरला विजयादशमी / दसरा आहे. नवरात्री रविवारपासून सुरू होत असल्याने पहिला रंग केशरी आहे.
या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण रंगांची यादी:
दिवस 1 - 11 Oct - नारंगी (Orange) - माता शैलपुत्री
दिवस 2 - 12 Oct - पांढरा (White) - माता ब्रह्मचारिणी
दिवस 3 - 13 Oct - लाल (Red) - माता चंद्रघंटा
दिवस 4 - 14 Oct - रॉयल ब्लू (Royal Blue) - माता कुष्मांडा
दिवस 5 - 15 Oct - पिवळा (Yellow) - माता स्कंदमाता
दिवस 6 - 16 Oct - हिरवा (Green) - माता कात्यायनी
दिवस 7 - 17 Oct - राखाडी (Grey) - माता कालरात्री
दिवस 8 - 18 Oct - जांभळा (Purple) - माता महागौरी
दिवस 9 - 19 Oct - मोरपंखी हिरवा (Peacock Green) - माता सिद्धिदात्री
प्रत्येक रंगाचा अर्थ, त्या दिवसाची देवी आणि त्या रंगावर कोणती साडी / ड्रेस घालावा याच्या Tips आम्ही सांगितल्या आहेत.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share करा आणि अशाच सणांच्या माहितीसाठी चॅनलला Subscribe करा.