Ajit Pawar Live | Baramati मध्ये अजित दादांची सांगता सभा,अजित पवार बारामतीकरांना काय आवाहन करणार ?
BolBhidu
0:00 / 0:00
Ajit Pawar Live | Baramati मध्ये अजित दादांची सांगता सभा,अजित पवार बारामतीकरांना काय आवाहन करणार ?
11 506 просмотров · Трансляция закончилась 1 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
11 506 просмотров · Трансляция закончилась 1 г. назад
#AjitPawar #BaramatiVidhanSabha #BolBhidu
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं राज्यभर सर्वच नेत्यांच्या प्रचार सभा पार पडताय. अजित पवारांची परंपरेनुसार शेवटची सभा बारामतीत पार पडत आहे. अजित पवार शेवटच्या सभेत बारामतीकरांना काय आवाहन करणार ? भावनिक होऊन बारामतीकरांना साध घालणार की काही नवीन खुलासे शेवटच्या सभेत करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/