BOLE RAMAI DHANI BHIMALA 💙 | मला घेऊन चला ना पांडुरंगाच्या पंढरपूरात | Emotional Ramai Song 2026
Paulkhuna
0:00 / 0:00
BOLE RAMAI DHANI BHIMALA 💙 | मला घेऊन चला ना पांडुरंगाच्या पंढरपूरात | Emotional Ramai Song 2026
10 112 просмотров · 3 месяца назад
Paulkhuna
27 тыс. подписчиков
10 112 просмотров · 3 месяца назад
BOLE RAMAI DHANI BHIMALA 💙 | मला घेऊन चला ना पांडुरंगाच्या पंढरपूरात | Emotional Ramai Song 2026
जय भीम पब्लिक! ✨🧿
आषाढी एकादशी निमित्त पाऊलखुणा प्रस्तुत घेऊन आलो आहोत एक हृदयस्पर्शी माता रमाई विशेष गीत – "बोले रमाई धनी भीमाला". 💙🙏
माता रमाई यांची एक मनापासूनची इच्छा होती – पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे. त्यांनी ही भावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर व्यक्त केली. त्या दोघांमधील भावनिक संवादावर आधारित हे गीत साकारण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
हे गीत तुम्हाला नक्कीच भावेल. आवडल्यास Like, Share, Comment करा आणि PAULKHUNA चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎵 Song Details
🎤 Song : Bole Ramai Dhani Bhimala
🎙️ Singer : Swapnil Ganvir & Rakshita Meshram
✍️ Lyrics : Sachin Bhadre
🎼 Music : DJ Vinay VNP
🎧 Recording Studio : SA Recording Studio, Amravati
🎥 Video Shoot : Shailesh Karle
✂️ Video Editing : Akshay Bahir
🎨 Poster / Thumbnail : Abhi Creation
🎭 Performing Co-Artists
• Amardeep Wankhede
• Shubham Khandare
• Pranit Ganvir
• Yesh Ganvir
🥁 Dholak & Tabla : Ritik Mogre & Ujwal
🎹 Piano & Banjo : Prathamesh Rane
🎙️ Live Recorded At : Monk Studio, Indora, Nagpur
━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ गीत
बोले रमाई धनी भीमाला
बोले रमाई धनी भीमाला हळू दबक्या स्वरात..!!२!!
मला घेऊन चला ना..
धनी घेऊन चला ना..
अहो घेऊन चला ना.. पांडुरंगाच्या त्या दारात..!!२!!
आजवर काही मागलं नाही कसली मोठी माझी इच्छाही नाही..!!२!!
पाहू द्या एकदा विठला त्या एवढी चूक घ्या माझी पदरात..
मला घेऊन चला ना..
धनी घेऊन चला ना..
अहो घेऊन चला ना.. पांडुरंगाच्या त्या दारात..!!२!!
मरण्याआधी धनी हो मला डोळे भरून पाहायचं त्याला..!!२!!
दीर्घ आयुष्य लाभो धन्याला भिक मागायचं त्याच्या आवारात..
मला घेऊन चला ना..
धनी घेऊन चला ना..
अहो घेऊन चला ना.. पांडुरंगाच्या त्या दारात..!!२!!
नाही ग रमा हट्टे ही बरी उभारू आपण नवी पंढरी..
समतेचा जीथ असेल थारा बुद्धाच्या त्या विहारात..
अशी उभारु खरी समतेची पंढरी अशी उभारु खरी.. दिक्षाभुमी त्या नागपूरात..
सचिनच्या शब्दाला नाही हो तोडं स्वप्नील गातो मधुर गोड..!!२!!
बुद्ध कबीर शाहू फुले दिसतात त्याच्या विचारात..
चला जाऊ चला ना..
धनी घेऊन चला ना..
अहो घेऊन चला ना.. समतेच्या पंढरपूरात..!!२!!
✍️ गीतकार : सचिन भद्रे
📞 मो.: 8830959780
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔔 Subscribe Our Channel
/ @paulkhuna_official
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔍 Topic Cover
बोले रमाई धनी भीमाला, मला घेऊन चला ना पांडुरंगाच्या पंढरपूरात, मला घेऊन चला ना, Bole Ramai Dhani Bhimala, Mala Gheun Chala Na, Pandharpur Song, Ramai Song, Samtecha Pandharpur, Dikshabhoomi Nagpur, Marathi Bhim Geet, Marathi Ramai Geet.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔍 Search Keywords
Bole Ramai Dhani Bhimala, Mala Gheun Chala Na Pandurangachya Pandharpurat, Mala Gheun Chala Na, Ramai Song 2026, New Ramai Song, Ramai Geet Marathi, Mata Ramai Song, Ramai Ambedkar Song, Bhim Geet Marathi, New Bhim Geet 2026, Ashadhi Ekadashi Song, Pandharpur Wari Song, Vitthal Marathi Song, Marathi Bhakti Geet, Marathi Devotional Song, Dr Babasaheb Ambedkar Song, Dikshabhoomi Song, Samtecha Pandharpur Song, Swapnil Ganvir Song, Rakshita Meshram Song, Sachin Bhadre Lyrics, DJ Vinay VNP, Paulkhuna, Latest Marathi Song 2026, Trending Marathi Song, Viral Marathi Song, Jai Bhim Song, Emotional Ramai Song, Heart Touching Ramai Song, Marathi Ramai Song, Marathi Bhim Song, Vitthal Song, Pandharpur Song, रमाई गीत, रमाई आंबेडकर गीत, आषाढी एकादशी स्पेशल गीत, विठ्ठल रखुमाई गीत, मराठी भक्ती गीत.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎬 पाऊलखुणा प्रस्तुत – आमची इतर गाणी
🎵 बापाचा कालचा रुबाब
🎵 लंडन हो या लंका साऱ्या जगात भीमाच डंका
🎵 जमाना भिमाच्या पोरीचा
🎵 लाखाला भारी पडला रं
🎵 भीमाला बैमान होणाऱ्या ओलादी
🎵 रुबाब भीमाचा सुटाबुटाचा
🎵 बापाचा कायदा
🎵 भीम किर्तीचा डंका
🎵 माझ्या शिवबाच्या शौर्या पुढं
🎵 धोकेबाज निघाली
🎵 पाठीमागं बाप रं
🎵 काळीज आमचं रडतयं
🎵 भीम अजून जिवंत हायं
🎵 कायद्याच्या कलमा कलमांन
🎵 मा रमा तुझा मोठा त्याग हाय गं
🎵 आंबेडकरवादी हाय रं मी
🎵 घालू नका आरक्षण हे
🎵 सांग कुठं पाप फेडशील गं 💔
Hashtags
#BoleRamaiDhaniBhimala
#MalaGheunChalaNa
#RamaiSong2026
#NewRamaiSong
#RamaiGeet
#BhimGeet
#AshadhiEkadashi
#PandharpurWari
#VitthalSong
#MarathiSong
#SachinBhadre
#SwapnilGanvir
#Paulkhuna
🙏 धन्यवाद! जय भीम! जय भारत! जय संविधान! 💙