Перейти к содержимому

लासूर बैल बाजार|लासुर स्टेशन रविवारचा बैल बाजार|Lasur station bail bazar|#बैलगाडा

SACHIN AGRO REPORT -सचिन ॲग्रो रिपोर्ट

0:00 / 0:00

लासूर बैल बाजार|लासुर स्टेशन रविवारचा बैल बाजार|Lasur station bail bazar|#बैलगाडा

3 500 просмотров · 10 месяцев назад
SACHIN AGRO REPORT -सचिन ॲग्रो रिपोर्ट
7,24 тыс. подписчиков
3 500 просмотров · 10 месяцев назад
नमस्कार मित्रांनो आज आपण लासुर स्टेशन रविवारच्या बैल बाजारात आलो होतो इथं गाईंचे बैलांचे आपण इतर व्हिडिओ घेतलेले आहे व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला पण त्यांच्या बाईला बदल माहिती घेतलेली आहे आणि एक से बढकर एक इथं बैल येत असतात तसंच गोरे सुद्धा एक नंबर असतात पटाला चालणारे सुद्धा गोरे आहे इथं लाखोंचा व्यवहार या दिवशी होत असतो आणि शेतकरी विकतात किंवा शेतकरी बैल घेतात किंवा व्यापारी इथून शेतकऱ्यांकडून बाईला घेतात गाई सुद्धा इथे आहे मित्रांनो दुःख त्या गावडे आणि काबन गावडे सुद्धा आहे जेणेकरून तुम्ही दोन ते तीन किंवा आठ दिवस जमालेल ह्या गावडे सुद्धा घेऊ शकता आणि सात आठ म्हशी सुद्धा इथे येत असतात दर आठवड्यामध्ये तर मित्रांनो अळीचे बैल सुद्धा असतात खिलार बैला असतात गावरान बैला असतात रांगडी असतात सगळ्या प्रकारचे बैल इथे येत असतात तर तुम्ही इथे नक्की येऊन बैल घ्यायचा प्रयत्न करा इथून नेवासा चाळीसगाव इतरची व्यापारी किंवा शेतकरी सुद्धा इथे बैल घ्यायला येत असतात हीच या बाईला बाजाराची क्वालिटी आहे गॅरंटी आहे तिथे भेटतात तुम्ही बैल जोडी घेतल्याच्या नंतर आठ दिवसांनी पैसे आणून दिल्याचे नंतर देऊ शकता फक्त भरोसा किंवा एखाद्या माणसाचा ओळख तुम्हाला लागेल तर मित्रांनो चायनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासुर टेशन बैल बाजार कांदा मार्केट धान्य मार्केट याचे सगळे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चैनल वर टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद.. #बैल बाजार #बैल #बैलगाडा #बैलगाडाlover #बैलगाडा_जीव_की_प्राण #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैल बाजार लासुर #बैलगाडी #बैलगाडी #बैलगाडा_शौकीन #बैलगाडाशर्यतstatus