श्रीवर्धन हरिहरेश्वर | पुणे मुंबईपासून जवळ असलेले सुंदर किनारे | Shrivardhan Harihareshwar Kokan
Chetan Mahindrakar
0:00 / 0:00
श्रीवर्धन हरिहरेश्वर | पुणे मुंबईपासून जवळ असलेले सुंदर किनारे | Shrivardhan Harihareshwar Kokan
257 454 просмотра · 1 год назад
Chetan Mahindrakar
101 тыс. подписчиков
257 454 просмотра · 1 год назад
Shrivardhan Harihareshwar Beach श्रीवर्धन हरिहरेश्वर
🙏 तुम्ही जर श्रीवर्धन किंवा हरीहेश्वरला ट्रिप प्लॅन करत असाल, तर हा व्हिडीओ नक्की बघा. संपूर्ण माहिती, स्थानिक अनुभव आणि ट्रॅव्हल टिप्स तुमच्यासाठी!
🌊 श्रीवर्धन ते हरीहेश्वर – कोकणातील २ खास ठिकाणांचा सुंदर प्रवास!
या व्लॉगमध्ये आम्ही पुण्याहून निघून श्रीवर्धन आणि हरीहेश्वर अशी २ दिवसांची ट्रीप केली आहे.
📍आम्ही राहिलेले resort:
Aapli Wadi Homestay
Ojale Pakhadi Road, Shrivardhan
Mo. 9921186646, 8983328902
https://maps.app.goo.gl/JpxSheD2mecVx...
✅ सुंदर समुद्रकिनारे
✅ टेस्टी कोकणी जेवण
✅ ड्रोन शॉट्स
✅ ऐतिहासिक मंदिरं
✅ शांततेचा अनुभव
श्रीवर्धन समुद्रकिनारा
पेशवे स्मारक
लक्ष्मी नारायण मंदिर
श्रीवर्धन वॉकवे
हरीहेश्वर मंदिर
परिक्रमा मार्ग
🛕 धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व:
पेशवे आणि शिवकालीन वारसा
कोकणचा काशी – हरीहेश्वर
शांततेचा अनुभव देणारी मंदिरं
#Shrivardhan #Harihareshwar #KonkanTravel #MarathiVlog #CoastalMaharashtra #ShrivardhanBeach #HarihareshwarTemple #DroneVlog #TravelIndia