गणपती बाप्पाच्या चरणी कोकणातील पारंपरिक गाणी ❤️ | Kokani Ganpati | Mumbai Kokan #mumbaikokan
Mumbai Kokan
0:00 / 0:00
गणपती बाप्पाच्या चरणी कोकणातील पारंपरिक गाणी ❤️ | Kokani Ganpati | Mumbai Kokan #mumbaikokan
2 101 просмотр · 3 нед. назад
Mumbai Kokan
1,3 тыс. подписчиков
2 101 просмотр · 3 нед. назад
कोकणातील गणपती उत्सवाची खासियत म्हणजे परंपरा, भक्ती आणि घराघरातील आपुलकी 🙏❤️
या व्हिडिओमध्ये कोकणातील गणपतीच्या उत्सवात महिला आणि मुली एकत्र येऊन सादर करत असलेली पारंपरिक गाणी आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळेल.
हीच आहे आपल्या कोकणची संस्कृती…
हीच आहे आपल्या मातीची ओळख! 🌴🙏
गणपती बाप्पा मोरया! ❤️
📍 कोकण | रत्नागिरी
🎥 Mumbai Kokan
#kokan #kokani #ganpati #kokanganpati #ganpatibappamorya #kokaniculture #kokanculture #पारंपरिकगाणी #कोकण #कोकणातीलगणपती #गणपतीबाप्पामोरया #ganpatifestival #maharashtraculture #MumbaiKokan #KokanVlog