Перейти к содержимому

Zee marathi award 2026 संपूर्ण पुरस्कार सोहळ्याची यादी

आज काय नवीन

0:00 / 0:00

Zee marathi award 2026 संपूर्ण पुरस्कार सोहळ्याची यादी

14 929 просмотров · 3 дн. назад
आज काय नवीन
910 подписчиков
14 929 просмотров · 3 дн. назад
🏆 ZEE MARATHI AWARDS 2026 | झी मराठी पुरस्कार सोहळा | संपूर्ण पुरस्कार सोहळा | विजेत्यांची यादी मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात मोठा आणि भव्य सोहळा म्हणजेच झी मराठी अवॉर्ड्स २०२६! 🌟 आपल्या लाडक्या कलाकारांचा सन्मान, उत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट नायक-नायिका, लक्षवेधी चेहरे आणि अनेक मानाचे पुरस्कार! या व्हिडिओमध्ये पाहा झी मराठी अवॉर्ड्स २०२६ मधील पुरस्कार विजेते, कलाकारांचे खास परफॉर्मन्स, धमाकेदार डान्स, रेड कार्पेट लूक आणि संपूर्ण पुरस्कार सोहळ्याचे खास क्षण. ❤️ झी मराठीच्या लोकप्रिय मालिका: सनई चौघडे वीण दोघांतली ही तुटेना कमळी तारिणी सावळ्याची जणू सावली लक्ष्मी निवास दीप ज्योती कृष्णाईच्या लेकी धाकट्या सूनबाई शुभ श्रावणी देवमाणूस मधला अध्याय तुला जपणार आहे पारू जय भीम – एका महानायकाची गाथा 🎤 इतर लोकप्रिय कार्यक्रम: सारेगमप आम्ही सारे खवय्ये होम मिनिस्टर वेध भविष्याचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा तुमच्या आवडत्या मालिकेला आणि कलाकाराला कोणता पुरस्कार मिळायला हवा होता? ❤️ तुमची आवडती जोडी कोणती? जय-शरू, समर-स्वानंदी, कमळी-ऋषी की आणखी कोणती? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि अशाच मराठी मनोरंजनाच्या अपडेट्ससाठी चॅनेल SUBSCRIBE करा. 🙏 ━━━━━━━━━━━━━━ DISCLAIMER: This video is made for entertainment, informational and review purposes only. All images, video clips, music and other related content belong to their respective owners. We do not claim ownership of any copyrighted material. No copyright infringement is intended. This video is created with our own voice-over, commentary and editing for informational and entertainment purposes. All rights belong to their respective owners. If any copyright owner has concerns, please contact us. Thank you for your support! ❤️ ━━━━━━━━━━━━━━ जय महाराष्ट्र! ❤️ जय झी मराठी!