Перейти к содержимому

Adnyat Mumbai | अज्ञात मुंबई | मलबार हिलवरचे जुने ब्रिटीश बंगले - 01 | भाग 97 |

AKASHVANI MUMBAI

0:00 / 0:00

Adnyat Mumbai | अज्ञात मुंबई | मलबार हिलवरचे जुने ब्रिटीश बंगले - 01 | भाग 97 |

205 просмотров · 8 дней назад
AKASHVANI MUMBAI
9,53 тыс. подписчиков
205 просмотров · 8 дней назад
🎙️ ‘अज्ञात मुंबई’ — मुंबईच्या इतिहासातील अपरिचित आणि रंजक पैलूंचा शोध! आकाशवाणी मुंबईच्या ‘अज्ञात मुंबई’ या विशेष मालिकेतून मुंबईच्या इतिहासातील महत्त्वाच्या वास्तू, स्थळे, घटना आणि व्यक्तींशी संबंधित रंजक माहिती जाणून घेऊया. 🏙️📖 या भागात ‘ काळा घोडा शिल्पाची गोष्ट ’ या विषयावरील क्रमशः वाचनाचा पुढील भाग ऐका. मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा भाग असलेल्या या पुतळ्यांशी संबंधित इतिहास, त्यांची पार्श्वभूमी आणि विविध संदर्भ या भागातून जाणून घेऊया. 🏛️📜 📚 पुस्तक: ‘अज्ञात मुंबई’ ✍️ लेखक: नितीन साळुंखे 📍 विषय: मलबार हिलवरचे जुने ब्रिटीश बंगले - 01 🔢 भाग क्रमांक: 97 🎙️ वाचक: यशश्री उपासनी, स्वानंद केतकर 💡 संकल्पना: शैलेश माळोदे 🎧 सादरकर्त्या: ज्योत्स्ना केतकर 🏙️ मुंबईच्या परिचित परिसरांमध्ये दडलेल्या इतिहासातील अनेक अपरिचित कथा आणि संदर्भ ‘अज्ञात मुंबई’च्या माध्यमातून जाणून घेऊया. 📖 मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची ही रंजक सफर नक्की ऐका! 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, 📤 Share करा आणि 🔔 Subscribe करून आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनेलशी जोडलेले राहा. 📻 आकाशवाणी मुंबईचे विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी NewsOnAir App आणि Waves OTT वरही आमच्याशी जोडलेले राहा. 🎧 ‘अज्ञात मुंबई’ मालिकेतील पुढील भागांसाठी आकाशवाणी मुंबईला नक्की फॉलो करा. #अज्ञातमुंबई #AdnyatMumbai #MumbaiHistory #MumbaiHeritage #OldMumbai #HistoryOfMumbai #Mumbai #NitinSalunkhe #AkashvaniMumbai #Akashvani #आकाशवाणीमुंबई #NewsOnAir #WavesOTT