नवघर कोळीवाडा आम्ही चालो जेजुरीला | कोळी परिवार चालाय कुलदेवत गेऊन जेजुरीला | #viral #vlog
Atish koli vlog
0:00 / 0:00
नवघर कोळीवाडा आम्ही चालो जेजुरीला | कोळी परिवार चालाय कुलदेवत गेऊन जेजुरीला | #viral #vlog
770 просмотров · 22 ч назад
Atish koli vlog
2,53 тыс. подписчиков
770 просмотров · 22 ч назад
🙏 जय मल्हार! खंडेरायाच्या नावानं चांगभलं! 🙏🚩
नवघर कोळीवाडा येथून आम्ही सर्व कोळी परिवार मिळून आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर चाललो आहोत. ❤️🚩
या सुंदर यात्रेमध्ये परिवारासोबत केलेली मजा, प्रवासातील धमाल, भक्तीमय वातावरण आणि श्री खंडोबा महाराजांचे दर्शन असा आनंदाचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 🙏
येळकोट येळकोट जय मल्हार! 💛🚩
व्हिडिओ आवडल्यास Like करा 👍
Comment करून जय मल्हार नक्की लिहा 🙏
आणि आपल्या Atish Koli Vlog ला Subscribe करा. ❤️
जय मल्हार! जय जेजुरी गड! 🚩
#Jejuri #Khandoba #NavgharKoliwada #KoliFamily #marathivlog
#नवघरकोळीवाडा #जेजुरी #खंडोबामहाराज #जयमल्हार #यळकोटयळकोटजयमल्हार #कोळीपरिवार #कुलदैवत #जेजुरीगड #Jejuri #Khandoba #JayMalhar #KoliFamily #MarathiVlog #MarathiFamilyVlog #AtishKoliVlog #ViralVideo #trendingvlog