Перейти к содержимому

न्यायाधीश रामशास्त्री प्रभूणे | ह. भ. प. सौ. ज्योत्स्नाताई गाडगीळ-पंचमुखी | नारदीय कीर्तन

कीर्तन विश्व

0:00 / 0:00

न्यायाधीश रामशास्त्री प्रभूणे | ह. भ. प. सौ. ज्योत्स्नाताई गाडगीळ-पंचमुखी | नारदीय कीर्तन

3 597 просмотров · 2 мес. назад
कीर्तन विश्व
4,95 тыс. подписчиков
3 597 просмотров · 2 мес. назад
हवे तेव्हा, हवे तिथे… हवे ते कीर्तन ऐका! कीर्तनविश्व यूट्यूब चॅनल... कीर्तन परंपरा आणि संस्कृतीला वाहिलेले एकमात्र चॅनल कीर्तनकार- ह. भ. प. सौ. ज्योत्स्नाताई गाडगीळ-पंचमुखी, अंबरनाथ, ठाणे विषय- न्यायाधीश रामशास्त्री प्रभूणे कीर्तन हा एक धार्मिक संस्कार आहे, कीर्तन हा एक नैतिक संस्कार आहे, कीर्तन हा एक आध्यात्मिक संस्कार आहे, कीर्तन हा एक सामाजिक संस्कार आहे आपल्या अंतर्मनावर संस्कार करणारा, आपल्या जगण्याला एक नवी दिशा देणारा, शाश्वत सुखाच्या मार्गावर अग्रेसर करणारा संस्कार म्हणजे कीर्तन, आणि कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल! आपण कीर्तने ऐका, घरातील लहान मुलांना कीर्तने ऐकवा, घरातील ज्येष्ठांना कीर्तने ऐकवा, आणि कीर्तन श्रवणाने आपल्या कुटुंबाला कीर्तन श्रवणाचा आनंद मिळवून द्या नवविधा भक्तीतील एक प्राचीन परंपरा... म्हणजे कीर्तन परंपरा प्राचीन वैदिक हिंदू संस्कृतीची ओळख करून देणारा उपक्रम म्हणजे कीर्तन विश्व. नवविधा भक्तींपैकी एक महत्त्वपूर्ण भक्ती म्हणजे कीर्तन हे कीर्तन लाईक करा... आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि इतर मराठी भाषिकांमध्ये व्हॉट्सॲपवर शेअर करा. कीर्तन प्रयोजित करा... जसं आपण मंदिरातील भक्तनिवासामध्ये एखादी खोली प्रयोजित करतो आणि त्यावर आपल्या नावाची पाटी लावतो त्याप्रमाणे कीर्तन प्रयोजित करा आणि आपले नाव आणि दातृत्व हजारो लोकांपर्यंत पोहोचवा. खालील प्रकारे आर्थिक सहयोग करा गुगल पे क्र. 7843083706 (KirtanVishwa) बॅंक खात्यात जमा करा खात्याचे नाव : कीर्तन विश्व (Kirtan Vishwa) बॅंकेचे नाव : बँक ऑफ बडोदा, डेक्कन जिमखाना, पुणे शाखा - 411004 चालू खाते क्र. : 70620200002113 | IFSC Code – BARB0DBDECC बॅंक खात्यामध्ये किंवा गुगल पे द्वारे रक्कम जमा केल्यावर Transaction Details ची माहिती, आपले नाव, ईमेल आमच्या 7066250363 या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा. आगामी कीर्तने, प्रवचने आणि विशेष कार्यक्रमांची माहिती सर्वप्रथम पाहण्यासाठी कृपया चॅनेल Subscribe करा आणि Bell Icon दाबून Notifications सुरू ठेवा. अधिक माहितीसाठी वेबसाईट: kirtanvishwa.org ई-मेल: sampark@kirtanvishwa.org WhatsApp: 7066250292 Instagram:   / kirtanvishwa   Facebook:   / kirtanvishwa