Перейти к содержимому

आयुष्यात परत कधीच या घरात जन्म होऊ नये .‪@thelifestorypodcast‬

The Life Story Podcast

0:00 / 0:00

आयुष्यात परत कधीच या घरात जन्म होऊ नये .‪@thelifestorypodcast‬

300 732 просмотра · 9 месяцев назад
The Life Story Podcast
105 тыс. подписчиков
300 732 просмотра · 9 месяцев назад
तृप्ती यांनी प्रेम विवाह केला म्हणून , त्यांच्या आईने त्यांचा खूप तिरस्कार केला , एक आई असून तृप्ती यांना कधीच प्रेम दिल नाही . फक्त तिरस्कार आणि अपमानित करण्यात आल , स्वतःच्या वडिलांना भेटण्याची परवानगी देत न्हवती . वाईट वेळी आपल्या माहेर चे साथ देतात पण आईला ते कधीच पटल नाही बऱ्याच गोष्टी आहेत जय या पॉडकास्ट मधून तुम्हाला कळेल की वेळ प्रसंगी आपलेच आपली साथ सोडून जातात