Ganpati vlogs
Manasi & Julie Vlogs
0:00 / 0:00
Ganpati vlogs
57 просмотров · 13 дн. назад
Manasi & Julie Vlogs
166 подписчиков
57 просмотров · 13 дн. назад
काही कारणांमुळे मला गेले काही दिवस व्हिडिओ शेअर करता आले नव्हते, पण आज अंगारकी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर हा खास व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आले आहे. या ब्लॉगमध्ये आमचे गणपती डेकोरेशन आणि बाप्पाची स्थापना दाखवली आहे. व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा! 🔔
#julie #minivlog #bappa #music