Acap मध्ये Scholarship मिळणार की नाही? | अनेक GR व शुद्धिपत्रिकेवरून मोठा खुलासा
Swanand Center
0:00 / 0:00
Acap मध्ये Scholarship मिळणार की नाही? | अनेक GR व शुद्धिपत्रिकेवरून मोठा खुलासा
19 642 просмотра · 6 дней назад
Swanand Center
329 подписчиков
19 642 просмотра · 6 дней назад
#shorts #marathi #swanandcenter
नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजना, GR, शासन निर्णय आणि भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
📌 महत्वाच्या लिंक्स:
5 जून 2026 मराठा GR
https://gr.maharashtra.gov.in/Site/Up...
20 जून 2025 OBC GR
https://gr.maharashtra.gov.in/Site/Up...
17 जानेवारी 2022 SR GR
https://gr.maharashtra.gov.in/Site/Up...
18 जून 2025 SC GR
https://gr.maharashtra.gov.in/Site/Up...
Instagram
/ swanandcenter
Spot Round मध्ये Scholarship मिळते का? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे.
या व्हिडिओमध्ये आपण अनेक शासकीय GR (Government Resolution) आणि शुद्धिपत्रिका (Corrigendum) यांच्या आधारे सविस्तर माहिती पाहणार आहोत.
या व्हिडिओमध्ये पाहा:
✅ Spot Round म्हणजे काय?
✅ Spot Round ला कोणत्या Category ला Scholarship मिळते? (SC, ST, OBC, VJNT, SBC, EWS, EBC, Minority)
✅ कोणाला 100% Scholarship मिळणार नाही?
✅ नवीन GR मध्ये काय बदल झाले आहेत?
✅ शुद्धिपत्रिकेनुसार महत्त्वाचे नियम
हा व्हिडिओ सर्व Engineering, Pharmacy, MBA, Polytechnic, Degree Admission घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा!
महत्वाचे GR: MahaDBT, CET Cell, Social Justice Department GR 2024-25/2025-26
#SpotRound #ScholarshipUpdate #MahaDBT
#marathiyojana #shasannirnay #maharashtrayojana
#mahadbt #sarkariyojana #marathinews #GR